कसोटी क्रिकेट सामन्यातील त्रिशतकांची यादी

डॉन ब्रॅडमनने एका डावात ३०० पेक्षा अधिक धावा दोन वेळा केल्या. ही कामगिरी करणारे ब्रायन लारा व विरेंद्र सेहवाग हे इतर दोन खेळाडू आहेत.

त्रिशतकांची यादी संपादन

धावा फलंदाज संघ प्रतिस्पर्धी संघ डाव कसोटी मैदान तारीख
४००* ब्रायन लारा[१]   वेस्ट इंडीज   इंग्लंड पहिला 4th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा २००४-०४-१०, ११, १२
३८० मॅथ्यू हेडन[२]   ऑस्ट्रेलिया   झिम्बाब्वे पहिला पहिला वाका मैदान, पर्थ २००३-१०-०९, १०
३७५ ब्रायन लारा[३]   वेस्ट इंडीज   इंग्लंड पहिला 5th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा १९९४-०४-१६, १७, १८
३७४ माहेला जयवर्दने[४]   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका पहिला पहिला सिंहालीझ स्पोर्ट्स क्लब, कोलंबो २००६-०७-२७, २८, २९
३६५* गारफिल्ड सोबर्स[५]   वेस्ट इंडीज   पाकिस्तान पहिला 3rd सबायना पार्क, किंग्स्टन १९५८-०२-२७, २८, ०३-०१
३६४ लेन हटन[६]   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया पहिला 5th ओव्हल, लंडन १९३८-०८-२०, २२, २३
३४० सनत जयसूर्या[७]   श्रीलंका   भारत पहिला 1st रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो १९९७-०८-०३, ४, ५, ६
३३७ हनीफ मोहम्मद[८]   पाकिस्तान   वेस्ट इंडीज दुसरा पहिला केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १९५८-०१-२०, २१, २२, २३
३३६* वॉली हॅमंड[९]   इंग्लंड   न्यूझीलंड पहिला 2nd इडन पार्क, ऑकलॅंड १९३३-०३-३१, ०४-०१
३३४* मार्क टेलर[१०]   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान पहिला 2nd अरबाब नियाझ मैदान, पेशावर १९९८-१०-१५, १६
३३४ डॉन ब्रॅडमन[११]   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड पहिला 3rd हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ १९३०-०७-११, १२
३३३ ग्रॅहाम गूच[१२]   इंग्लंड   भारत पहिला पहिला लॉर्ड्झ क्रिकेट मैदान १९९०-०७-२६, २७
३२९ इंझमाम-उल-हक[१३]   पाकिस्तान   न्यूझीलंड पहिला पहिला गद्दाफी स्टेडियम, लाहोर २००२-०५-०१, २
३२५ अँड्र्यू सॅंडहॅम[१४]   इंग्लंड   वेस्ट इंडीज पहिला 4th सबायना पार्क, किंग्स्टन १९३०-०४-०३, ४, ५
३१७ क्रिस गेल[१५]   वेस्ट इंडीज   दक्षिण आफ्रिका पहिला 4th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा २००५-०५-०१, २
३११ बॉबी सिम्पसन[१६]   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड पहिला 4th ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर १९६४-०७-२३, २४, २५
३१०* जॉन एडरिच[१७]   इंग्लंड   न्यूझीलंड पहिला 3rd हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ १९६५-०७-०८, ९
३०९ विरेंद्र सेहवाग[१८]   भारत   पाकिस्तान पहिला पहिला मुलतान क्रिकेट मैदान २००४-०३-२८, २९
३०७ बॉब काउपर[१९]   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड पहिला 5th मेलबोर्न क्रिकेट मैदान १९६६-०२-१२, १४, १६
३०४ डॉन ब्रॅडमन[२०]   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड पहिला 4th हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ १९३४-०७-२१, २३
३०२ लॉरेन्स रोव[२१]   वेस्ट इंडीज   इंग्लंड पहिला 3rd केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १९७४-०३-०७, ९, १०
* - नाबाद खेळी

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन