उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ

(उत्तर गोवा (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर गोवा (mr); উত্তর গোয়া লোকসভা কেন্দ্র (bn); ఉత్తర గోవా లోక్‌సభ నియోజకవర్గం (te); ଉତ୍ତର ଗୋଆ ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or); North Goa Lok Sabha constituency (en); उत्तर गोवा लोक सभा निर्वाचन क्षेत्र (hi); നോർത്ത് ഗോവ (ലോകസഭാ മണ്ഡലം) (ml); வடக்கு கோவா மக்களவைத் தொகுதி (ta) Lok Sabha Constituency in Goa (en); Lok Sabha Constituency in Goa (en); மக்களவைத் தொகுதி (கோவா) (ta); ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or) Panaji Lok Sabha constituency (en); ଉତ୍ତର ଗୋଆ (or)

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ (जुने नाव पणजी लोकसभा मतदारसंघ) हा गोवा राज्यातील २ मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा आहे दक्षिण गोवा). २००९ लोकसभा निवडणुकीपासून ह्याचे नाव "उत्तर गोवा" झाले. ह्या मतदारसंघाची सुरुवात १९६२ मध्ये झाली.

उत्तर गोवा 
Lok Sabha Constituency in Goa
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारलोकसभा मतदारसंघ
स्थान गोवा, भारत
स्थापना
  • इ.स. २००९
Map१५° ४०′ १२″ N, ७३° ४८′ ३६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७ पीटर अल्वारेस महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
चौथी लोकसभा १९६७-७१ जनार्दन शिंकरे अपक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ पुरूषोत्तम काकोडकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अमृत कणसर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ संयोगिता राणे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ शांताराम नाईक काँग्रेस (आय)
नववी लोकसभा १९८९-९१ गोपाळ मयेकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ हरीश झांट्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ रमाकांत खलप महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ रवी नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन