अमृत कणसर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आणि वकील होते. १९७७ लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन ते उत्तर गोवा मतदारसंघातून ६ व्या लोकसभेचे सदस्य होते.

 
विकिडाटा आईडी सापडले नाही!

विकिडाटावर अमृत कणसर शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा
माध्यमे अपभारण करा

११ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ex-MP Amrut Kansar passes away". Herald Goa. 12 September 2017.