श्रीपाद येस्सो नाईक

भारतीय राजकारणी
(श्रीपाद नाईक या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीपाद येस्सो नाईक (४ ऑक्टोबर, १९५२:अडपाई, उत्तर गोवा जिल्हा, गोवा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर गोवा मतदारसंघातून १३व्या, १४व्या, १५व्या आणि १६व्या लोकसभेत निवडून गेले.

श्रीपाद येस्सो नाईक

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी
मतदारसंघ पणजी
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील रवि सिताराम नाईक
पुढील श्रीपाद येस्सो नाईक
मतदारसंघ पणजी

जन्म ४ ऑक्टोबर, १९५२ (1952-10-04) (वय: ६९)
अडपै, उत्तर गोवा जिल्हा, गोवा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी विजया श्रीपाद नाईक
अपत्ये ३ मुलगे.
निवास वेल्हागोवा

संदर्भसंपादन करा