पीटर अल्वारेस
पीटर ऑगस्टस अल्वारेस (१९०८ - १९७५) हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भारतीय राजकारणी होते. १९६२ मध्ये पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानंतर ते उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून (तेव्हा पंजीम मतदारसंघ) ते पहिले खासदार होते.[१][२][३][४] त्यांनी १९६८ ते १९७३ पर्यंत ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि १९५७ ते १९६८ पर्यंत ते त्याचे सरचिटणीस होते.[५][६][७]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ३१, इ.स. १९०८ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे ६, इ.स. १९७५ | ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Third Lok Sabha members". Lok Sabha India.
- ^ "Naik fighting history too!". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2004-04-05. 2023-03-07 रोजी पाहिले.
- ^ Ramagundam, Rahul (2022). The Life and Times of George Fernandes (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India. p. 208. ISBN 978-0670092888.
- ^ "From the archives - December 1, 1966". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2016-11-30. ISSN 0971-751X. 2023-03-07 रोजी पाहिले.
- ^ Ramagundam, Rahul (2022). The Life and Times of George Fernandes (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India. pp. 211–212. ISBN 978-0670092888.
- ^ "AIRF Presidents" (PDF).
- ^ Wadke, P. Manoj & Rahul (2019-01-29). "Leap of faith: From seminary to trade union movement". www.thehindubusinessline.com (इंग्रजी भाषेत). 2023-03-07 रोजी पाहिले.