रवी नाईक
रवी सीताराम नाईक (जन्म १८ सप्टेंबर १९४६) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.[१][२][३]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १८, इ.स. १९४६ फोंडा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Ravi Sitaram Naik(Indian National Congress(INC)):Constituency- PONDA(NORTH GOA) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2021-09-07 रोजी पाहिले.
- ^ "Know your Neta". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Lucky names Home minister's son: police to question pressman, BJP demands Ravi's resignation". Digital Goa. 2013-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-19 रोजी पाहिले.