शांताराम नाईक

भारतीय राजकारणी
Shantaram Naik (sl); Shantaram Laxman Naik (fr); Shantaram Laxman Naik (es); Shantaram Laxman Naik (yo); Shantaram Naik (nl); Shantaram Laxman Naik (ca); शांताराम नाईक (mr); Shantaram Laxman Naik (de); Shantaram Naik (fi); Shantaram Laxman Naik (en); Shantaram Laxman Naik (ga); 桑塔蘭·奈克 (zh); शान्ताराम नायक (hi) político indio (es); politikari indiarra (eu); políticu indiu (1946–2018) (ast); индийский политик (ru); polaiteoir Indiach (ga); سیاست‌مدار هندی (fa); 印度政治人物 (zh); indisk politiker (da); politician indian (ro); indisk politiker (sv); індійський політик (uk); भारतीय राजनीतिज्ञ (hi); intialainen poliitikko (fi); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); homme politique indien (fr); India poliitik (et); भारतीय राजकारणी (mr); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); político indio (gl); פוליטיקאי הודי (he); Indian politician (en-gb); hinduski polityk (pl); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍ (ml); Indiaas politicus (nl); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politikan indian (sq); polític indi (ca); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); Indian politician (en); سياسي هندي (ar); político indiano (pt); indisk politikar (nn)

शांताराम लक्ष्मण नाईक (१२ एप्रिल १९४६ - ९ जून २०१८) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी आणि राज्यसभेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार होते. ते गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील काँग्रेसचे व्हिप होते.[][]

शांताराम नाईक 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल १२, इ.स. १९४६
कंकोळी
मृत्यू तारीखजून ९, इ.स. २०१८
मडगांव
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

१९८४ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून विजय मिळवला व ८ व्या लोकसभेवर निवडून आले.[] लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी ८ व्या लोकसभेत सर्वाधिक खाजगी सदस्य विधेयके सादर केली. गोव्याला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीचाही त्यांनी पाठपुरावा केला.

नाईक यांनी २००५ ते २०१७ दोन वेळा राज्यसभेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले.

९ जून २०१८ रोजी मडगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.[][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Indian National Congress". 25 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 July 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Biased Editorial approach".[permanent dead link]
  3. ^ "1984 India General (8th Lok Sabha) Elections Results". www.elections.in.
  4. ^ "Ex-Goa Congress Chief Shantaram Naik dies". www.aninews.in (इंग्रजी भाषेत). 2018-06-09 रोजी पाहिले.
  5. ^ NDTV (9 June 2018). "Former Goa Congress Chief Shantaram Naik Dies Of Heart Attack At 72". 12 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 May 2024 रोजी पाहिले.
  6. ^ The Hindu (9 June 2018). "Veteran Congress leader Shantaram Naik dead" (इंग्रजी भाषेत). 12 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 May 2024 रोजी पाहिले.