पुरुषोत्तम काकोडकर

भारतीय राजकारणी
(पुरूषोत्तम काकोडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

पुरुषोत्तम केशव काकोडकर (१८ मे, १९१३:कुडचाडे, गोवा, पोर्तुगीज भारत - २ मे, १९९८:दिल्ली, भारत) हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते.[१] ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते.

  1. ^ "NOMINATED MEMBERS OF THERAJYASABHA". Archived from the original on 1 May 2009. 2009-05-19 रोजी पाहिले.