इ.स. १८८१
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(ई.स. १८८१ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८७८ - १८७९ - १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी ४ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
- जानेवारी २५ - थॉमस अल्वा एडिसन व अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलनी ओरियेंटल टेलिफोन कंपनी सुरू केली.
- मे १२ - ट्युनिसीया फ्रांसच्या आधिपत्याखाली.
- जून २८ - ऑस्ट्रिया व सर्बियाने गुप्त तह केला.
- जुलै २० - अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटींग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.
जन्म
संपादन- जुलै ६ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
मृत्यू
संपादन- एप्रिल १९ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- जुलै १४ - बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.