आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६१-६२

१९६२ मध्ये पाकिस्तानने भारताचा दौरा केला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे भारत-पाकिस्तान मधील क्रिकेट संबंध १९७९पर्यंत स्थगित केले गेले.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२१ ऑक्टोबर १९६१   पाकिस्तान   इंग्लंड ०-१ [३]
११ नोव्हेंबर १९६१   भारत   इंग्लंड २-० [५]
८ डिसेंबर १९६१   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड २-२ [५]
१६ फेब्रुवारी १९६२   वेस्ट इंडीज   भारत ५-० [५]

ऑक्टोबर संपादन

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२६ ऑक्टोबर इम्तियाझ अहमद टेड डेक्स्टर गद्दाफी मैदान, लाहोर   इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-१४ जानेवारी इम्तियाझ अहमद टेड डेक्स्टर बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका, पूर्व पाकिस्तान सामना अनिर्णित
३री कसोटी २-७ फेब्रुवारी इम्तियाझ अहमद टेड डेक्स्टर नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

नोव्हेंबर संपादन

इंग्लंडचा भारत दौरा संपादन

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१६ नोव्हेंबर नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
२री कसोटी १-६ डिसेंबर नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१८ डिसेंबर नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
४थी कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत १८७ धावांनी विजयी
५वी कसोटी १०-१५ जानेवारी नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर महानगरपालिका मैदान, मद्रास   भारत १२८ धावांनी विजयी

डिसेंबर संपादन

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ डिसेंबर जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका ३० धावांनी विजयी
२री कसोटी २६-२९ डिसेंबर जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी १-४ जानेवारी जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   न्यूझीलंड ७२ धावांनी विजयी
४थी कसोटी २-५ फेब्रुवारी जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ५१ धावांनी विजयी
५वी कसोटी १६-२० फेब्रुवारी जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   न्यूझीलंड ४० धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

भारताचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२० फेब्रुवारी फ्रँक वॉरेल नरी काँट्रॅक्टर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
२री कसोटी ७-१२ मार्च फ्रँक वॉरेल नरी काँट्रॅक्टर सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १ डाव आणि १८ धावांनी विजयी
३री कसोटी २३-२८ मार्च फ्रँक वॉरेल मन्सूर अली खान पटौदी केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज १ डाव आणि ३० धावांनी विजयी
४थी कसोटी ४-९ एप्रिल फ्रँक वॉरेल मन्सूर अली खान पटौदी क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी १३-१८ एप्रिल फ्रँक वॉरेल मन्सूर अली खान पटौदी सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १२३ धावांनी विजयी