भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६१-६२
भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६१-६२ | |||||
वेस्ट इंडीज | भारत | ||||
तारीख | १६ फेब्रुवारी – १८ एप्रिल १९६२ | ||||
संघनायक | फ्रँक वॉरेल | नरी काँट्रॅक्टर (१ली,२री कसोटी) मन्सूर अली खान पटौदी (३री-५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोहन कन्हाई (४९५) | पॉली उम्रीगर (४४५) | |||
सर्वाधिक बळी | वेस्ली हॉल (२७) | सलीम दुराणी (१७) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१६-२० फेब्रुवारी १९६२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- जॉन हेंड्रीक्स आणि चार्ली स्टेयर्स (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन७-१२ मार्च १९६२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- इवॉर मेंडोंका आणि विली रॉड्रिगेस (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन२३-२८ मार्च १९६२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड ॲलन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादन१३-१८ एप्रिल १९६२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- लेस्टर किंग (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.