जॉन हेंड्रीक्स
जॉन लेस्ली हेंड्रीक्स (२१ डिसेंबर, १९३३:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९६२ ते १९६९ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन तसेच लेग स्पिन गोलंदाजी करीत असे.