आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५८-५९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२८ नोव्हेंबर १९५८   भारत   वेस्ट इंडीज ०-३ [५]
५ डिसेंबर १९५८   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ४-० [५]
२० फेब्रुवारी १९५९   पाकिस्तान   वेस्ट इंडीज २-१ [३]
२७ फेब्रुवारी १९५९   न्यूझीलंड   इंग्लंड ०-१ [२]

नोव्हेंबर संपादन

वेस्ट इंडीजचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८ नोव्हेंबर - ३ डिसेंबर पॉली उम्रीगर जेरी अलेक्झांडर ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई सामना अनिर्णित
२री कसोटी १२-१७ डिसेंबर गुलाम अहमद जेरी अलेक्झांडर ग्रीन पार्क, कानपूर   वेस्ट इंडीज २०३ धावांनी विजयी
३री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी गुलाम अहमद जेरी अलेक्झांडर ईडन गार्डन्स, कोलकाता   वेस्ट इंडीज १ डाव आणि ३३६ धावांनी विजयी
४थी कसोटी २१-२६ जानेवारी विनू मांकड जेरी अलेक्झांडर महानगरपालिका मैदान, मद्रास   वेस्ट इंडीज २९५ धावांनी विजयी
५वी कसोटी ६-११ फेब्रुवारी हेमु अधिकारी जेरी अलेक्झांडर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-१० डिसेंबर रिची बेनॉ पीटर मे द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी ३१ डिसेंबर - ५ जानेवारी रिची बेनॉ पीटर मे मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी ९-१५ जानेवारी रिची बेनॉ पीटर मे सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी ३० जानेवारी - ५ फेब्रुवारी रिची बेनॉ पीटर मे ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी १३-१८ फेब्रुवारी रिची बेनॉ पीटर मे मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी

फेब्रुवारी संपादन

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२५ फेब्रुवारी फझल महमूद जेरी अलेक्झांडर नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान १० गडी राखून विजयी
२री कसोटी ६-८ मार्च फझल महमूद जेरी अलेक्झांडर बंगबंधू नॅशनल स्टेडियम, डाक्का, पूर्व पाकिस्तान   पाकिस्तान ४१ धावांनी विजयी
३री कसोटी २६-३१ मार्च इम्तियाझ अहमद जेरी अलेक्झांडर बाग-ए-जीना, लाहोर   वेस्ट इंडीज १ डाव आणि १५६ धावांनी विजयी

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - २ मार्च जॉन रिचर्ड रीड पीटर मे लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड १ डाव आणि ९९ धावांनी विजयी
२री कसोटी १४-१८ मार्च जॉन रिचर्ड रीड पीटर मे इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित