वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५८-५९
(वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५९-५८ या पानावरून पुनर्निर्देशित)
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. पाकिस्तानने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा केला.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९५८-५९ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २० फेब्रुवारी – ३१ मार्च १९५९ | ||||
संघनायक | फझल महमूद (१ली,२री कसोटी) इम्तियाझ अहमद (३री कसोटी) |
जेरी अलेक्झांडर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२०-२५ फेब्रुवारी १९५९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानी भूमीवर वेस्ट इंडीजचा पहिला कसोटी सामना.
- इजाज बट आणि अंताव डिसूझा (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन२६-३१ मार्च १९५९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- मुश्ताक मोहम्मद (पाक) आणि रॉबिन बायनो (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.