सईद अहमद
सईद अहमद (१ ऑक्टोबर, १९३७:जलंदर, ब्रिटिश भारत - २० मार्च, २०२४[१] ) हा पाकिस्तानकडून १९५८ ते १९७२ दरम्यान ४१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
निवृत्तीनंतर हा मुस्लिम धर्मगुरू झाला.[२]
याचा भाऊ युनिस अहमद सुद्धा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Former Test captain Saeed Ahmed dies aged 86". Cricket Pakistan. 20 March 2024. 20 March 2024 रोजी पाहिले.
- ^ Salman Faridi (7 June 2020). "The Twenty Two Families of Pakistan Test Cricket – Part III". The News International (newspaper). 18 October 2021 रोजी पाहिले.