२०२२ सिंगापूर ग्रांप्री


२०२२ सिंगापूर ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ऑक्टोबर २, इ.स. २०२२ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १७ वी शर्यत आहे.

सिंगापूर २०२२ सिंगापूर ग्रांप्री
फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १७वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
मरीना बे स्ट्रीट सर्किट
दिनांक ऑक्टोबर २, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण मरीना बे स्ट्रीट सर्किट
मरीना बे, सिंगापूर
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरता स्ट्रीट सर्किट
५.०६३ कि.मी. (३.१४६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५९ फेर्‍या, २९८.५८० कि.मी. (१८५.५२९ मैल)
पोल
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:४९.४१२
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५४ फेरीवर, १:४६.४५८
विजेते
पहिला मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ इटालियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ जपानी ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री
मागील शर्यत २०१९ सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ सिंगापूर ग्रांप्री

५९ फे‍ऱ्यांची ही शर्यत सर्गिओ पेरेझ ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व कार्लोस सायेन्स जुनियर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:५४.१२९ १:५२.३४३ १:४९.४१२
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:५४.४०४ १:५२.८१८ १:४९.४३४
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:५३.१६१ १:५२.६९१ १:४९.४६६
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:५४.५५९ १:५३.२१९ १:४९.५८३
१४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:५५.३६० १:५३.१२७ १:४९.९६६
  लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:५५.९१४ १:५३.९४२ १:५०.५८४
१०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:५५.६०६ १:५३.५४६ १:५१.२११
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:५३.०५७ १:५२.७२३ १:५१.३९५
२०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:५५.१०३ १:५४.००६ १:५१.५७३
१० २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:५५.३१४ १:५३.८४८ १:५१.९८३ १०
११ ६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:५४.६३३ १:५४.०१२ - पिट लेन मधुन सुरुवात
१२ १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:५५.६२९ १:५४.२११ - ११
१३ ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:५५.७३६ १:५४.३७० - १२
१४   सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:५५.६०२ १:५४.३८० - १३
१५ २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:५५.३७५ १:५५.५१८ - १४
१६ ७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:५६.०८३ - - १५
१७   डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:५६.२२६ - - १६
१८ ३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:५६.३३७ - - १७
१९ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:५६.९८५ - - १८
२०   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:५७.५३२ - - १९
१०७% वेळ: २:००.९७१
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - जॉर्ज रसल qualified ११th, but was demoted to the back of the grid for exceeding his quota of power unit elements. The new power unit elements were changed while the car was under parc fermé without the permission of the technical delegate. He was therefore required to start the race from the pit lane.[]

मुख्य शर्यत

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५९ २:०२:२०.२३८ २५
१६   शार्ल लक्लेर फेरारी ५९ +२.५९५ १८
५५   कार्लोस सायेन्स जुनियर फेरारी ५९ +१०.३०५ १५
  लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५९ +२१.१३३ १२
  डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५९ +५३.२८२ १६ १०
१८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५९ +५६.३३० ११
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५९ +५८.८२५
  सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५९ +१:००.०३२ १३
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५९ +१:०१.५१५
१० १०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५९ +१:०९.५७६
११ ७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५९ +१:२८.८४४ १५
१२ २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५९ +१:३२.६१०
१३ ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५८ +१ फेरी १२
१४ ६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५७ +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरुवात
मा. २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ३४ आपघात १०
मा. ३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २६ इंजिन खराब झाले १७
मा. २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २५ आपघात १८
मा. १४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २० इंजिन खराब झाले
मा.   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ टक्कर १९
मा. २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी टक्कर १४
सर्वात जलद फेरी:   जॉर्ज रसल (मर्सिडीज-बेंझ) - १:४६.४५८ (फेरी ५४)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - The race distance was initially scheduled to be ६१ फेऱ्या before being shortened due to the maximum race time being reached.[]
  • ^२ - सर्गिओ पेरेझ received a five-second time penalty for falling more than ten car lengths behind during the safety car. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
चालक गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन* ३४१
  शार्ल लक्लेर* २३७
  सर्गिओ पेरेझ* २३५
  जॉर्ज रसल २०३
  कार्लोस सायेन्स जुनियर २०२
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
  रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.* ५७६
  स्कुदेरिआ फेरारी* ४३९
  मर्सिडीज-बेंझ ३७३
  मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १२९
  अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १२५
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. सिंगापूर ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". १ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". १ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Russell set to start from pit lane in सिंगापूर after taking on new power unit elements". २ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२२ - निकाल". २ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". २ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "Perez handed ५-second post-race penalty for Safety Car infringement - but holds onto सिंगापूर ग्रांप्री win". २ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ a b "सिंगापूर २०२२ - निकाल". २ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ इटालियन ग्रांप्री
२०२२ रशियन ग्रांप्री (रद्द)
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ जपानी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१९ सिंगापूर ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ सिंगापूर ग्रांप्री