२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज
२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज [१] ही स्पर्धा दुबई येथील आयसीसी अकादमी मैदानावर येथे १४ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान पार पडलेली आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धा आहे.[२] एकूण आठ असोसिएट सदस्य संघ सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाले.[२] पापुआ न्यू गिनीने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या ऐवजी आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा नसलेला नामिबियाचा संघ सहभागी झाला.[३] त्यामुळे निमिबीया खेळत असलेले सर्व सामने ट्वेंटी२० सामने म्हणून खेळवले गेले.
२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० |
स्पर्धा प्रकार | गट फेरी, अंतिम फेरी |
यजमान | UAE |
विजेते | AFG |
सहभाग | ८ |
सामने | १५ |
मालिकावीर | मोहम्मद नबी |
सर्वात जास्त धावा | मोहम्मद शाहझाद (१७६) |
सर्वात जास्त बळी | जेकब मुल्डर (८) |
स्पर्धेचे वेळापत्रक अमिरात क्रिकेट बोर्डाने (ECB) डिसेंबर २०१६ मध्ये जाहीर केले.[४] आठ संघ दोन गटांमध्ये विभागण्यात आले.[४] उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने २० जानेवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर पार पडले.[५]
अ गटातून अफगाणिस्तान आणि आयर्लंड तर ब गटातून स्कॉटलंड आणि ओमान अंतिम फेरीसाठी पात्र झाले.[६] अंतिम सामन्यान अफगाणिस्तानने आयर्लंडचा १० गडी राखून दणदणीत पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.[७]
सहभागी देश
संपादनसंघ
संपादन अफगाणिस्तान[८] प्रशिक्षक: लालचंद राजपूत |
हाँग काँग[९] प्रशिक्षक: सायमन कूक |
आयर्लंड[१०] प्रशिक्षक: जॉन ब्रेसवेल |
नामिबिया[८] प्रशिक्षक: डी ठाकूर |
नेदरलँड्स[११] प्रशिक्षक: ख्रिस ॲडम्स |
ओमान[१२] प्रशिक्षक: दुलीप मेंडिस |
स्कॉटलंड[१३] प्रशिक्षक: ग्रँट ब्रॅडबर्न |
संयुक्त अरब अमिराती[१४] प्रशिक्षक: ओविस शाह |
---|---|---|---|---|---|---|---|
सामने
संपादनगट अ
संपादनसंघ | सा | वि | प | अ | गुण | नेरर |
---|---|---|---|---|---|---|
अफगाणिस्तान | ३ | ३ | ० | ० | ६ | +१.४१९ |
आयर्लंड | ३ | २ | १ | ० | ४ | +०.३१९ |
संयुक्त अरब अमिराती | ३ | १ | २ | ० | २ | -०.५५२ |
नामिबिया | ३ | ० | ३ | ० | ० | -१.१७७ |
उपांत्य फेरीसाठी पात्र
- स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
गट ब
संपादनसंघ | सा | वि | प | अ | गुण | नेरर |
---|---|---|---|---|---|---|
स्कॉटलंड | ३ | ३ | ० | ० | ६ | +०.६६६ |
ओमान | ३ | १ | २ | ० | २ | +०.८९० |
हाँग काँग | ३ | १ | २ | ० | २ | -०.००५ |
नेदरलँड्स | ३ | १ | २ | ० | २ | -१.५२९ |
उपांत्य फेरीसाठी पात्र
- स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी
- रिची बॅरिंग्टन आणि कॅलम मॅकलोड यांनी केलेली १२७ धावांची भागीदारी ही स्कॉटलंडतर्फे सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे.
वि
|
||
- नाणेफेक : ओमान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: अकिब इल्यास, कालीमुल्लाह, खुर्रम नवाझ, नसीम खुशी आणि अरुण पौलोस (ओमान)
वि
|
||
- नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : हाँगकाँग फलंदाजी
अंतिम फेरी
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "डेझर्ट टी२० चॅलेंज मध्ये मोठी छाप पाडण्यासाठी असोसिएट संघ सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "आठ संघांची असोसिएट आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धा जानेवारी मध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ हाँग काँग आणि डेसर्ट टी२० साठी नेदरलँड्सच्या संघाची घोषणा Archived 2018-10-06 at the Wayback Machine., क्रिकेटयुरोप, २ डिसेंबर २०१६. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "पहिली डेझर्ट टी२० स्पर्धा १४ जानेवारी २०१७ पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये". अमिरात क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डेझर्ट टी२० च्या पहिल्या सामन्यात १४ जानेवारीला आयर्लंड आणि अफगाणिस्तान एकमेकांना भिडणार". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अजिंक्य अफगाणिस्तान, स्कॉटलंड गटात अव्वल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2017-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नबी, शहाझादमुळे आयर्लंडची वाताहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "डेझर्ट टी२०चे वेळापत्रक अखेर जाहीर" (PDF). क्रिकेट नामिबिया (इंग्रजी भाषेत). 2017-01-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "डेझर्ट टी२० स्पर्धेसाठी हाँग काँगचा संघ जाहीर". क्रिकेट हाँग काँग (इंग्रजी भाषेत). 2016-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड वेलकम बॅक ट्रायो फॉर डेझर्ट टी२०". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2016-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "हाँग काँग आणि डेझर्ट टी२० साठी नेदरलँड्सचा संघ जाहीर". क्रिकेट युरोप (इंग्रजी भाषेत). 2018-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ओमान क्रिकेट एक्सपेक्ट्स रिकॉल्ड सुलतान टू डेलिव्हर ॲज कॅप्टन". टाइम्स ऑफ ओमान (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "डेझर्ट टी२० साठी स्कॉटलंडचे नेतृत्व कोएत्झरकडे". क्रिकेट स्कॉटलंड. 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या डेझर्ट टी२० स्पर्धेच्या पहिल्या सामन्यासाठी अमिरात क्रिकेट बोर्डातर्फे अमीरातीचा संघ जाहीर". अमिरात क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.