क्रिस सोल

(ख्रिस सोल या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिस्टोफर बार्कले क्रिस सोल (२७ फेब्रुवारी, १९९४:स्कॉटलंड - हयात) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.