मोहम्मद शहजाद

(मोहम्मद शहझाद या पानावरून पुनर्निर्देशित)

मोहम्मद शहजाद (१० जानेवारी, १९८७:अफगाणिस्तान - ) हा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २००९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.