एहसान नवाज
(एहसान नवाझ या पानावरून पुनर्निर्देशित)
एहसान नवाज (२१ मार्च, १९९५:अटक, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.[ संदर्भ हवा ]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध १ मे २०१४ रोजी क्वालालंपूर येथे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - बांगलादेश विरुद्ध २० मार्च २०१४ रोजी चितगांव येथे.