१९८७ क्रिकेट विश्वचषक गट अ

ह्या पानावर १९८७ क्रिकेट विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. अ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड हे चार संघ होते. या पैकी भारत आणि ऑस्ट्रेलिया बाद फेरी साठी पात्र ठरले.

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  भारत २० ५.४१३ बाद फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया २० ५.१९३
  न्यूझीलंड ४.८८७ स्पर्धेतून बाद
  झिम्बाब्वे ३.७५७

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

गट अ सामने

संपादन

भारत वि ऑस्ट्रेलिया

संपादन
९ ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२७०/६ (५० षटके)
वि
  भारत
२६९ (४९.५ षटके)
जॉफ मार्श ११० (१४१)
मनोज प्रभाकर २/४७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १ धावेने विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • भारतात खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.
  • नवज्योतसिंग सिद्धू (भा) आणि टॉम मूडी (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


न्यू झीलंड वि झिम्बाब्वे

संपादन
१० ऑक्टोबर १९८७
धावफलक
न्यूझीलंड  
२४२/७ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२३९ (४९.४ षटके)
मार्टिन क्रोव ७२ (८८)
अली शाह २/४२ (९ षटके)
डेव्हिड हॉटन १४२ (१३७)
विली वॉट्सन २/३६ (१० षटके)
न्यू झीलंड ३ धावांनी विजयी
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, हैदराबाद, भारत
सामनावीर: डेव्हिड हॉटन (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • न्यू झीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांनी भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • अँड्रु जोन्स (न्यू), अँडी वॉलर आणि एडो ब्रान्डेस (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया वि झिम्बाब्वे

संपादन
१३ ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२३५/९ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१३९ (४९.४ षटके)
ॲलन बॉर्डर ६७ (८८)
केव्हन करान २/२९ (८ षटके)
केव्हन करान ३० (३८)
सायमन ओ'डोनेल ४/३९ (९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • टिम मे (ऑ) आणि माल्कम जार्व्हिस (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

भारत वि न्यू झीलंड

संपादन
१४ ऑक्टोबर १९८७
धावफलक
भारत  
२५२/७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२३६/८ (५० षटके)
केन रदरफोर्ड ७५ (९५)
मनिंदरसिंग २/४० (१० षटके)
भारत १६ धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: कपिल देव (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

भारत वि झिम्बाब्वे

संपादन
१७ ऑक्टोबर १९८७
धावफलक
झिम्बाब्वे  
१३५ (४४.२ षटके)
वि
  भारत
१३६/२ (२७.५ षटके)
भारत ८ गडी राखुन विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: मनोज प्रभाकर (भारत)


ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड

संपादन
१८-१९ ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१९९/४ (३० षटके)
वि
  न्यूझीलंड
१९६/९ (३० षटके)
मार्टिन क्रोव ५८ (४८)
स्टीव वॉ २/३६ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, इंदूर
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना नियोजित दिवशी (१८ ऑक्टोबर) रोजी न खेळवता आल्याने राखीव दिवशी (१९ ऑक्टोबर) रोजी खेळविण्यात आला. तसेच सामना सुरू होण्यास विलंब झाल्याने सामना प्रत्येकी ३० षटकांचा करण्यात आला.


भारत वि. ऑस्ट्रेलिया

संपादन
२२ ऑक्टोबर १९८७
धावफलक
भारत  
२८९/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२३३ (४९ षटके)
भारत ५६ धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • अँड्रु झेसर्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

झिम्बाब्वे वि न्यू झीलंड

संपादन
२३ ऑक्टोबर १९८७
धावफलक
झिम्बाब्वे  
२२७/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२२८/६ (४७.४ षटके)
ॲंडी पायक्रॉफ्ट ५२ (४६)
स्टीवन बूक २/४३ (१० षटके)
जेफ क्रोव ८८ (१०५)
अली शाह २/३४ (१० षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: जेफ क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

भारत वि. झिम्बाब्वे

संपादन
२६ ऑक्टोबर १९८७
धावफलक
झिम्बाब्वे  
१९१/७ (५० षटके)
वि
  भारत
१९४/३ (४२ षटके)
केव्हिन आरनॉट ६० (१२६)
चेतन शर्मा २/४१ (१० षटके)
भारत ७ गडी राखुन विजयी.
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: कपिल देव (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया

संपादन
२७ ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२५१/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२३४ (४८.४ षटके)
जॉफ मार्श १२६ (१४९)
विली वॉट्सन २/४६ (८ षटके)
जॉन राइट ६१ (८२)
ॲलन बॉर्डर २/२७ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया १७ धावांनी विजयी.
सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

झिम्बाब्वे वि ऑस्ट्रेलिया

संपादन
३० ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६६/५ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१९६/६ (५० षटके)
डेव्हिड बून ९३ (१०१)
जॉन ट्रायकोस २/४५ (१० षटके)
ॲंडी पायक्रॉफ्ट ३८ (४६)
टिम मे २/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी.
बारबती स्टेडियम, कटक
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.

भारत वि. न्यू झीलंड

संपादन
३१ ऑक्टोबर १९८७
धावफलक
न्यूझीलंड  
२२१/९ (५० षटके)
वि
  भारत
२२४/१ (३२.१ षटके)
दीपक पटेल ४० (५१)
चेतन शर्मा ३/५१ (१० षटके)
सुनील गावसकर १०३* (८८)
विली वॉट्सन १/५० (१० षटके)
भारत ९ गडी राखुन विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: सुनील गावसकर (भारत) आणि चेतन शर्मा (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • डॅनी मॉरिसन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.