माल्कम जार्व्हिस (६ डिसेंबर, १९५५:मसविंगो, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून १९८७ ते १९९५ दरम्यान ५ कसोटी आणि १२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

याचा मुलगा काईल जार्व्हिस देखील झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.