अली हसीमशाह ओमरशाह किंवा 'अली शाह' ( ७ ऑगस्ट १९५९ साली सॅलिसबरी - आताचे हरारे येथे) म्हणून ओळखला गेलेला माजी झिम्बाब्वे क्रिकेट खेळाडू आहे.तो डावखुरा फलंदाज व उजखोरा-मध्यमगती गोलंदाजी करणारा क्रिकेट खेळाडू आहे.सन १९८३ ते १९९६ या दरम्यान झिंबाब्वेसाठी शाहने तीन कसोटी आणि २८ आंतरराष्ट्रीय सामने (एकदिवसीय) खेळले आणि या देशाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला गैर-गौरवर्णीय खेळाडू होता. त्यानी मॉर्गन हायस्कूलमध्ये आपले शिक्षण घेतले.[ संदर्भ हवा ]


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.