स्वागत WikiBossin, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन WikiBossin, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७८० लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

संदर्भ हवा

संपादन

नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. नुकतेच आपण ऋषी सुनक आणि सविता आंबेडकर या दोन लेखात काही बदल केले आहेत. कृपया त्याबद्दल आपल्याकडे कोणते संदर्भ आहेत ते देता येतील का? जसे की सविता आंबेडकर या लेखातील आरोपाचे खंडन या परिच्छेदात त्यांची ब्राह्मण ही जात नोंदवलेली असून त्यास पुरावा म्हणून bbc चा आंबेडकर यांचं बाबासाहेबांच्या निधनानंतर सुरू झालं 'कसोटीपर्व' हा दुवा देण्यात आला आहे. आपल्याला या लेखात (४) अशा निळ्या रंगाचा हा दुवा दिसून येईल. यानुसार त्या ब्राह्मण जातीच्या असून कबीर पंथीय आहेत असे दिसून येते. पंथ आणि जात या दोन भिन्न भिन्न गोष्टी आहेत.-संतोष गोरे ( 💬 )

आंबेडकरांच्या पत्नीचे नाव शारदा कबीर होते, त्या कबीरपंथी होत्या, कबीर ही पदवी ब्राह्मणांनी लावली नाही किंवा शारदा कबीर ब्राह्मण असल्याचा कोणताही संदर्भ नाही. तथापि, त्याच्या कबीरपंथी असण्याचा सामान्य संदर्भ त्याच्या पितृआडनावावरून समजू शकतो. कृपया एकतर शारदा कबीर ब्राह्मण असल्याचा संदर्भ द्या किंवा माझे संपादन बदलू नका. धन्यवाद WikiBossin (चर्चा) २३:२७, २८ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

कृपया आपण संदर्भ द्यावा. सदरील लेखात जो बीबीसी चा संदर्भ तो मी तुम्हाला दिलाय. याशिवाय मी तुम्हाला अजून काही संदर्भ देत आहे.
  1. book:Dr. Ambedkar: Life and Mission, Author:Dhananjay Keer page no 404
  2. The Woman Behind Dr. Ambedkar – Why Are Our Women Denied Their Rightful Place In History?
आपल्याला विनंती आहे की विना संदर्भ विकिपीडयावर संपादने करू नये. येथे व्यक्तिगत मतांपेक्षा संदर्भ देणे आवश्यक आहे.-संतोष गोरे ( 💬 ) ००:०९, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

नमस्कार WikiBossin , संतोष गोरे यांच्या मताशी मी सहमत आहे. शारदा कबीर ह्या ब्राह्मण होत्या. [१],[[२]]AShiv1212 (चर्चा) ००:३०, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

तुम्ही दिलेला संदर्भ निराधार आहे सर. पहिल्या लेखात कोणताही संदर्भ नाही आणि दुसऱ्या पुस्तकाचा आधार चुकीचा आहे. मला सांगा, सविता कबीर हे नाव कधी आंबेडकरांच्या पत्नीचे होते का? तिचे नाव शारदा कबीर होते जे नंतर सविता आंबेडकर असे झाले. या काळात सविता कबीरसारखे नाव वापरले गेले नाही. तुम्ही कबीरपंथी स्त्रीला ब्राह्मण म्हणून कोणत्या आधारावर घोषित केले आहे, याचा अस्सल संदर्भ किंवा सांगता येईल का? WikiBossin (चर्चा) ११:२९, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

सर्व प्रथम मी आपणास सांगू इच्छितो की कृपया आपण चर्चा पूर्ण केल्याशिवाय संपादने करू नयेत. त्याच सोबत मी तिसऱ्यांदा आपणास संदर्भ मागत आहे. आपण संदर्भ न देता केवळ चर्चा करत आहात. मी आपली संपादने उलटवत आहे, त्यात बदल केल्यास आपणास मराठी विकिपीडियावर प्रतिबंधित करण्यात येऊ शकते.
cc @अभय नातू:, @Tiven2240:, @Usernamekiran: संतोष गोरे ( 💬 ) ११:४६, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
WikiBossin, मराठी विकिपीडियासाठी तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. कृपया विकिपीडियावर लेख लिहिताना वृत्तपत्रांच्या पुस्तकांची जर्नल्स इत्यादी काही महत्त्वाच्या विश्वसनीय स्रोतांचा उल्लेख करण्याची सवय लावा. जर तुम्हाला कोणत्याही सदस्यांनी थांबवले असेल तर कृपया सदस्यशी विषयावर चर्चा करा आणि नंतर तुमचे संपादन सुरू ठेवा. तुम्हाला काही मदत हवी असल्यास या विकिपीडियावरील कोणत्याही प्रचालक किंवा सक्रिय वापरकर्त्यांशी संपर्क साधा. भविष्यातील संपादनांसाठी शुभेच्छा --Tiven2240 (चर्चा) १३:३६, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
शारदा कबीर उर्फ सविता आंबेडकर या जन्माने सारस्वत ब्राह्मण होत्या. याचा संदर्भ सविता आंबेडकर यांनी लिहिलेल्या "डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात" पुस्तकामध्ये मिळेल.--संदेश हिवाळेचर्चा १४:१४, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

विकिपीडिया आशियाई महिना २०२२

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.