![]() |
Tatya, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Tatya, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८४,८३३ लेख आहे व १७३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
नमस्कारसंपादन करा
तात्यासाहेब ! वैयक्तिकरित्या,माझा सादर नमस्कार कृपया स्विकारावा.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०५:२९, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)
मस्तसंपादन करा
नमस्कार तात्या जी ; तुळजापूर मध्ये केलेले बदल आवडले ! धन्यवाद
सागर:मराठी सेवक ०७:४४, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)
- नमस्कार तात्यासाहेब;
- तुळजाभवानी लेखा मध्ये माहिती भरलेली आहे. ध्यानात आणल्याबद्दल धन्यवाद !!!
AWBसंपादन करा
तात्या,
AWB वापरून बदल करीत असशील तर एक वेगळे सदस्य खाते खोलून त्याला सांगकाम्या करून घे म्हणजे त्याचे आणि तुझे बदल वेगवेगळे दिसतील आणि छोट्या बदलांनी अलीकडील बदल पान भरुन राहणार नाही.
अभय नातू १९:०८, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)
ता.क. तू मिपाचाच तात्या असशील असे धरुन एकेरी संबोधन लिहिले. नसल्यास क्षमस्व.
- फ्लॅग दिला.
- येथील काही सदस्यांना AWB कसे चालवावे याची माहिती प्रत्यक्ष भेटून हवी होती. तू पुण्यात आहेस का? असल्यास तुला कधीतरी हे करता येईल? या शिकवणीस अर्धा-पाउण तास पुरावा. शक्य असल्यास चावडीवर कळव किंवा मला कळवलेस तर संबंधित सदस्यांना कळवण्याची जबाबदारी मी घेतो.
- अभय नातू १९:४५, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)
- येथे आपली परवानगी गृहित धरुन काही बदल केले आहेत. आपला काही आक्षेप नसेल असे वाटते.या ढवळाढवळीबद्दल क्षमा मागतो.
बाब्या के. ११:३१, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)
- तात्या, सांगकाम्या वापरून केलेल्या बदलांच्या संदर्भांने एक सूचना : सहाय्य:वर्ग#वर्गीकरणाचे संकेत येथे नोंदवल्याप्रमाणे लेखांचे वर्गीकरण चपखल असावे. उदा., श्रीवर्धन तालुका या लेखाचे वर्गीकरण वर्ग:महाराष्ट्रातील तालुके अश्या स्थूल वर्गात करण्याऐवजी वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके या वर्गात करणे अधिक चपखल ठरते. त्यामुळे स्थूल वर्गीकरण शक्यतो ठेवू नये.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२९, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)