स्वागत महेश भाऊसाहेब कडूस, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन महेश भाऊसाहेब कडूस, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१८५ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

व्यक्तिगत आयुष्य संपादन

महेश कडूस हे महाराष्ट्रातील कृषी पदवीधरांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. यांचा जन्म दिनांक २१ एप्रिल १९८६ साली निगडी,पुणे येथे झाला. शालेय शिक्षण इयत्ता १० पर्यंत त्यांनी निगडी पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी या विद्यालयातून पूर्ण केले. शालेय जीवनात चित्रकले सारखे छंद व खोखो सारखे खेळ त्यांनी जोपासले. चित्रकला आणि व्यक्ती रेखा चित्रे हा त्यांचा आवडता विषय आहे. दहावी नंतर अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन कला क्षेत्रात ठसा उमटवण्याची त्यांची इच्छा होती, परंतु घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला व पुढे कृषी शास्त्राचे पदवीधर झाले. अकरावीचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी आकुर्डी पुणे येथील म्हाळसाकांत विद्यालय येथे तर बारावीचे शिक्षण त्यांनी स्वतःच्या सारोळा कासार (अहमदनगर) रयत शिक्षण संस्थेत मूळ गावी पूर्ण केले. इयत्ता बारावी मध्ये गावी असताना त्यांचे वडील भाऊसाहेब कडूस यांच्या व चुलते श्री पोपटराव कडूस यांच्या प्रोत्साहना मुळे त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण झाली, गावातील या एक वर्षाच्या काळात व्यायाम आणि कुस्ती च्या माध्यमातून त्यांनी शरीर संपदा कमावली व पुढे पदवितिल चार वर्षे त्यांनी हि सवय आणि आवड जोपासली. कृषी पदवितिल त्यांचे शिक्षण हे चंद्रपूर येथील वरोरा, कोल्हापूर, पुणे येथील कृषी महाविद्यालयातून पूर्ण झाले. वरोरा येथील महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्यांनी बाबा आमटेंच्या महारोगी सेवा समितीचे काम जवळून पाहिले याच काळात त्यांच्या मध्ये सामाजिक जाणिवेचे बीज रोवले गेले. पुढे बाबा आमटे यांच्या भेटीचा योग त्यांना अंतर्मुख करणारा ठरला. कृषी पदवितिल विद्यार्थी चळवळी पासून त्यांनी स्वतः ची कारकीर्द सुरु ठेवली आहे.


  नमस्कार, महेश भाऊसाहेब कडूस आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद.

मराठी विकिपीडियावरील वनस्पती संबंधीत लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने 'विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे.

या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया दालन:वनस्पती आणि संबधीत प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३९, ५ जून २०१४ (IST)Reply