स्वागत Usernamekiran/Archive 2, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Usernamekiran/Archive 2, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५७ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण

 

नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)

--Tiven2240 (चर्चा) १२:५३, १० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

Info

To add table follow the following format Go to view this source of my message and change the header text to the header you want and example to the value u want to add.

Header text Header text Header text Header text Header text
Example Example Example Example Example
Example Example Example Example Example
Example Example Example Example Example
Example Example Example Example Example
Example Example Example Example Example

Hope this helps. For more information about tables have a look at en:Help:Table Thank you. --Tiven2240 (चर्चा) ०७:३६, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

Tiven2240 Thanks a lot. In short, it is exactly the same as of enwiki. Thanks a lot again. —usernamekiran(talk) १०:५२, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
Mostly all is same as enwp only translated. :) Happy editing --Tiven2240 (चर्चा) १०:५३, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

Untitled, December 2021

विकिपीडिया आशियाई महिने २०२१ मध्ये तुमचा दुसरा क्रमांक आला , अभिनंदन. इंग्रजी विकिपीडियावर सक्रिय असूनही तुम्ही मराठी विकिपीडियावर लेख लिहून तसेच तांत्रिकदृष्ट्याही योगदान देत आहात. तुमच्या भविष्यातील स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा Rockpeterson (चर्चा) २०:१४, ५ डिसेंबर २०२१ (IST)Reply

@Rockpeterson: धन्यवाद. —usernamekiran (talk) ००:१०, ७ डिसेंबर २०२१ (IST)Reply

Change the string

See this recent edit...

https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97.%E0%A4%A8%E0%A4%BE._%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80&type=revision&diff=1976842&oldid=1976703

Can you change the string अा to आ across all pages?

Shantanuo (चर्चा) ०९:१०, ११ डिसेंबर २०२१ (IST)Reply

@Shantanuo: Hello. I will look into it when I get on the computer, I think it should be possible. But I'm not sure how to make list of all the articles, I think I knew, can't recall. I will look into it as well. —usernamekiran (talk) १३:०२, ११ डिसेंबर २०२१ (IST)Reply
@Shantanuo: The "general fixes" of english wikipedia dont work on marathi wikipedia. I successfully changed the words you mentioned above. I was also able to create the lists. We will have to think of/create all the possible strings like above to make the best use of bot. Also, what is the template for "no references"? —usernamekiran (talk) १५:३४, ११ डिसेंबर २०२१ (IST)Reply

पानांचे वर्ग बदलणे

नमस्कार, मी काल वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडूवर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू येथे स्थानांतरित केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे हा नवा वर्ग देखील तयार केला आहे. तरी बॉटच्या साहाय्याने खालील काही बदल करावेत.

  1. वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू यास जोडण्यात आलेली सर्व पाने वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू या वर्गास जोडणे.
  2. खेड पानावरील खेड तालुक्यातील गावे विभागातील सर्व पाने वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे या नव्या वर्गास जोडणे.
  3. वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते यातील सर्व पाने वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते या नवीन वर्गास जोडणे.

कृपया, हे तीन बदल बॉटद्वारे करावेत ही नम्र विनंती. Khirid Harshad (चर्चा) १७:५०, ११ जानेवारी २०२२ (IST)Reply

@Khirid Harshad: mi he sagle badal udya karto :-) —usernamekiran (talk) २१:५३, १७ जानेवारी २०२२ (IST)Reply
@Khirid Harshad: वरील सर्व कामे झाली. थोडक्यात माहिती User:KiranBOT/Task 4 वर आहे :-) —usernamekiran (talk) २२:५८, १८ जानेवारी २०२२ (IST)Reply

धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) २३:०६, १८ जानेवारी २०२२ (IST)Reply

  1. वर्ग:जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने यास जोडण्यात आलेली पाने वर्ग:जुने चित्र वाक्यविन्यास वापरणारी पाने येथे जोडावीत.
  2. वर्ग:साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत. ह्यालादेखील जोडण्यात आलेली सर्व पाने वर्ग:साच्यास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा वापरत आहेत बॉटद्वारे जोडावीत.

Khirid Harshad (चर्चा) १८:३३, २६ जानेवारी २०२२ (IST)Reply

@Khirid Harshad: "वर्ग:जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने" हि hidden category /छुपा वर्ग आहे. तो लेखामध्ये नसतो, Module:InfoboxImage मधून आपोआप येतो. जर वरील स्थानांतरण/जोडणी योग्य असेल तर मी module मध्ये बदल करू शकतो पण त्यासाठी आधी एकदा चावडी वर चर्चा केलीली योग्य राहील. मी थोड्या वेळात तिथे चर्चा सुरु करतो. —usernamekiran (talk) १९:४१, २६ जानेवारी २०२२ (IST)Reply

एक शंका: न्यूझीलंड की न्यू झीलॅंड?

नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. Aditya tamhankar (चर्चा) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४

@Aditya tamhankar: नमस्कार. New Zealand चे योग्य नाव "न्यू झीलंड" असे आहे. हे मला आधीच माहीत होते, पण त्यादिवशी गडबडीत मला लक्षात नाही आले. न्यू झीलंड चे इंग्रजी भाषेतील अधिकृत नाव "New Zealand" (मध्ये space) असे आहे. इतर उदाहरणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी आत्ता लेख योग्य नावावर हलवतो, व इतर लेखातील नाव उद्या बरोबर करतो. —usernamekiran (talk) २२:२८, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply
Return to the user page of "Usernamekiran/Archive 2".