वर्ग:साच्यास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा वापरत आहेत



या वर्गात ती पाने आहेत जी साच्यास हाक देण्यात एकाधिक वेळेस तीच कारणमीमांसा(प्राचल किंमत) देतात, जसे, {{foo|bar=1|bar=2}} and {{foo|bar|1=baz}}.जेंव्हा साच्यात एकाच प्राचलास एकापेक्षा जास्त वेळा 'किंमत'(value) देण्यात येते,तेंव्हा तो साचा दर्शवतांना,फक्त, दिलेली शेवटची किंमतच ग्राह्य धरण्यात येते.

  • झलक तपासतांना, जर द्विरुक्त प्राचल असेल तर तो, (आणि त्याचा साचा) यापोटी, पानाचे वरचे बाजूस लाल अक्षरात 'त्रुटी' म्हणून दिसेल.

अधिक तपशिलासाठी व उपयुक्त सूचनेसाठी सहाय्य:द्विरुक्त प्राचले हा लेख बघा.

द्विरुक्ती शोधण्याची इतर ठिकाणे:

  • एखाद्या पानावर असलेली द्विरुक्त प्राचलांची यादी करण्यास असलेले एक लिपी साधन: en:User:Frietjes/findargdups येथे उपलब्ध आहे.
  • WPCleaner हे एखाद्या विश्लेषणासाठी घेतलेल्या पानावर असलेली द्विरुक्त कारणमीमांसा शोधते व ते त्यापैकी काही आपोआप सुधरविण्यात सक्षम आहे.

मिडियाविकि मध्ये असलेल्या मागोव्याच्या वर्गांची यादी Special:TrackingCategories येथे बघा.

या वर्गात अद्याप एकही लेख नाही.