माहितगारसंपादन करा

Dear Shantanuo, recently came across an online ppt about marathi wikipedia made by you. The presentation is nice. If you can update with latest information and possibly in marathi it will be usefull to all reagrds. Mahitgar 17:26, 16 डिसेंबर 2006 (UTC)

गौरवसंपादन करा

Shantanuo,

आपल्या मराठी विकिपीडियावरील आणि मराठी विकिबुक्सवरील योगदानाबद्दल, तसेच आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचा वावर वाढावा म्हणून सर्व दिशांनी केलेल्या प्रयत्नांची दखल. विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपीडियन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

माझी विनंती आहे की आपण मराठी विकिबुक्सची ऍड्मॅनशिप-सिसॉपशिप स्वीकारावी. आपणास त्यादृष्टीने सर्व सहकार्य करण्यास मराठी विकिपीडियन्स उत्सुकच असतील असा मला विश्वास आहे.

 
मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ.

Mahitgar 11:16, 13 जानेवारी 2007 (UTC)

चर्चा archive कशा कराव्या?संपादन करा

शंतनु,

तुमचा निरोप वाचला परंतु चर्चा archive कशा कराव्या? तसदीबद्दल क्षमस्व! priyambhashini १०:०१, २९ मे २००७ (UTC)


तुम्ही माझ्या ’आहार व आरोग्य’ ब्लॉगवर " हे लिखाण मराठी विकिपिडीयासाठी वापरू शकतो का?’ अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यानंतर मी आपणाला email पाठवून तपशील विचारला होता. पण आपण पुढे काहीच प्रतिसाद दिला नाही. मी विकिपिडीयावर लिहू शकते का?

बगझीलावरील तांत्रीक चर्चेत सहाय्य हवेसंपादन करा

बगझीलावर मी केलेली खालील विनंतीवर तांत्रीक स्वरूपाच्या शंका उपस्थित केली गेलेली दिसते (जेथून माझ्या संगणक प्रणाली विषयीच्या माहितीची सीमा संपते). त्यात सक्रीय सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

Undersigned would like to localise <ref> </ref> and <references/> tags for Marathi language wiki projects <ref> </ref> to <संदर्भ> </संदर्भ> and <references/> to <संदर्भ/>

(Translate wiki informed that it is not possible in translatewiki) Please do help

Thanks and Regards Mahitgar

Bot informationसंपादन करा

Dear Shantanuo,

Marathi wikipedia has a few of technical editors and i have been since the start of my edits working in the technical aspects on this wiki. As per निनावी bot is concerned it is helped to correct grammatical errors on this wiki and i think it is the only authorized bot on this wikipedia who can edit pages for grammatical errors. It is run via very experienced editors including Abhay as per information on its userpage. Thanks for notingh the errors and i am sure it was a malfunction and technical error that has caused problem on many pages. I will try to analyse it and revert its edits using my Bot. As you have experience in python i would love if you have a look at Pywikibot. A full info can be found at Manual:Pywikibot. Please note that dont edit in main namespace untill and unless you are sure about your edit. Mass unconstructive edits can even lead you a Block. Feel free to ask me if you need any help i will surely assist you. Hope this helps. Regards--Tiven2240 (चर्चा) ११:१०, ३ एप्रिल २०२० (IST)


'मला काही शब्दांच्या लेखनाबद्दल शंका आहेत. मी आपल्याला इ-मेल करून विचारू शकतो का? जर आपल्याला माझ्याशी संपर्क करण्यात रस असेल तर माझा इ-मेल ऍड्रेस आहे shantanu dot oak at gmail dot com

मी विकिपीडियावर असेच एखादे पान बनवून त्यात हे शब्द लिहून आपल्याला ते तपासण्याची विनंती करू शकतो. पण असे करणे विकीच्या नियमात कदाचित बसणार नाही. कारण शुद्धलेखन हा काही विकीचा मूळ हेतू नाही. इ-मेलने संपर्क करणे हे देखील जर कदाचित बसणारे नसेल तर कृपया या विनंतीकडे दुर्लक्ष करावे', इति Shantanuo.

जरूर करू शकता, माझा ईमेल पत्ता puremarathi@gmail.com हा आहे.

शुद्धलेखन हा विकी मूळ उद्देश नसला तरी, विकीवर, किंवा अन्य कुठेही लिहिलेले शुद्धच असले पाहिजे... 'शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे' असे प्रसिद्ध शुद्धलेखनतज्ज्ञ कै.अरुण फडके म्हणत. (चर्चा) १८:५३, १ मार्च २०२१ (IST)

विकी लव्हज् वुमन २०२१संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या Rockpeterson किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

--Rockpeterson (चर्चा) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)

emailसंपादन करा

Hello, I recently sent you an email. In that email, I said there was an error. Kindly ignore it, as I was looking at an older edit by mistake. I have also attached a text file (.txt) kindly take a look at it. Regards, —usernamekiran (talk) २२:२२, २९ मार्च २०२२ (IST)

Hello. A few minutes ago, I sent you another email. Regards, —usernamekiran (talk) १९:१२, ९ एप्रिल २०२२ (IST)

out of townसंपादन करा

नमस्कार. मी काही दिवस गावाबाहेर असणार आहे, त्यामुळे मी desktop वरून संपादने करू शकणार नाही. मी आता "पररूप संधी - इक प्रत्यय" script मध्ये टाकतो. पण मी कमीच entries घेतल्यात, जेणेकरून edits कमी होतील, व आपल्याला ती पडताळून बघता येतील. —usernamekiran (talk) ००:५०, २१ एप्रिल २०२२ (IST)