विक्रमगड तालुका
विक्रमगड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. मुख्यालय असलेल्या विक्रमगड शहरात नगरपंचायत आहे. १) तालुक्यातील झाडपोली येथे इंजिनियर कॉलेज आहे.cbsc शाळा,मोफत mpsc upsc वाचनालय ,भगवान सांबरे रुग्णालयात मोफत उपचार 2) औंदे येथे महाविद्यालय आहे BA Bcom bsc 3) तालुक्यातील कावळे येथे पिंजाळ नदी च्या काठी गोरक्षनाथ मठ आहे.महाशिवरात्री च्या दिवशी येथे यात्रा भरते
?विक्रमगड तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
सभापती | रुचिता कोरडा |
तहसील | विक्रमगड तालुका |
पंचायत समिती | विक्रमगड तालुका |
हवामान
संपादनतालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
लोकजीवन
संपादनविक्रमगड तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ४८९ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[२]
तालुक्यातील गावे
संपादन- आलोंडे,
- आंबेघर,
- आंबेघर धरमपूर,
- आंबिवली(विक्रमगड),
- आनंदपूर,
- अंधारी,
- आपटी बुद्रुक,
- आपटी खुर्द,
- बालापूर,
- बांधण(विक्रमगड),
- बांगरचोळे,
- बास्ते,
- भानापूर,
- भोपोळी,
- बोरांडे(विक्रमगड),
- चंद्रनगर(विक्रमगड),
- चारीबुद्रुक,
- चिंचघर(विक्रमगड),
- दादाडे,
- देहरजे,
- देवापूर,
- धामणी,
- डोल्हारी बुद्रुक,
- डोल्हारी खुर्द,
- गडधे,
- घाणेघर,
- घाणोडे,
- हनुमंतपाडा,
- हाताणे,
- इंदगाव,
- जांभे,
- कर्हे,
- करसुड,
- कासाबुद्रुक,
- काशिवली तर्फे आलोंडे,
- कवडास,
- कवळे,
- केगवा,
- केव,
- खडकी(विक्रमगड),
- खांड,
- खांडेघर,
- खोस्ते,
- खुदेड,
- कोंडगाव,
- कुंज,
- कुर्झे,
- माडाचा पाडा,
- माळे,
- माळवदे,
- माण (विक्रमगड),
- मेढी,
- म्हासरोळी,
- मोहोबुद्रुक,
- मोहोखुर्द,
- नागझरी(विक्रमगड),
- नाळशेत,
- ओंदे,
- पोचडे(विक्रमगड),
- पोटखळ,
- रामपूर(विक्रमगड),
- साजण,
- साखरे(विक्रमगड),
- संगमनगर,
- सारशी,
- सातकोर,
- सावरोळी,
- सावडे,
- सावरई,
- शावटे,
- शेळपाडा,
- शिळ,
- शिळशेत,
- सुकसाळे,
- तळवळी तर्फे देंगाचीमेट,
- तळवळी तर्फे सातकोर,
- तळावडे,
- टेंभोळी,
- टेटावळी,
- थेरुंडे,
- उपराळे,
- उटवली,
- वडापोळी,
- वरणवाडी,
- वासुरी,
- वेढे,
- विक्रमगड,
- विळशेत,
- विठ्ठलनगर,
- वाकी,
- वेहेळपाडा,
- यशवंतनगर(विक्रमगड),
- झाडापोली
वनसंपदा
संपादनआदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[३]
संदर्भ
संपादनhttps://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पालघर जिल्ह्यातील तालुके |
---|
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका |