वसई तालुका
वसई तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?वसई तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | वसई तालुका |
पंचायत समिती | वसई तालुका |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हवामान
संपादनतालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
लोकजीवन
संपादनवसई तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १०५३ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[२]
वसई तालुक्यातील गावे
संपादनवसई तालुक्यात खालील गावे आहेत.
- आखटण,
- आडणे,
- आंबोडे,
- अर्नाळा(वसई),
- अर्नाळा किल्ला,
- भालीवली,
- भाताणे,
- भातपाडा,
- भिनार,
- चिमणे,
- देपिवली,
- डोळीवपाडा,
- हेदवडे,
- कळंब,
- कळंभोण,
- करंजोण,
- खैरपाडा,
- खानिवडे(वसई),
- खर्डी(वसई),
- खोचिवडे,
- कोल्हापूर,
- कोपरी(वसई),
- माजिवली,
- मालजीपाडा,
- मेढे(वसई),
- मोरी(वसई),
- मुक्काम(वसई),
- नागले,
- नवसाई,
- पाली,
- पाणजू,
- पारोळ,
- पाटीलगाव,
- पोमण,
- रानगाव,
- सायवन,
- सकवार,
- सरजामोरी,
- सत्पाळे,
- शिलोत्तर(वसई),
- शिरवली,
- शिवणसई,
- तरखड,
- टेंभी,
- तिल्हेर,
- तिवरी,
- टोकारे,
- उसगाव,
- वडघर,
- वासळई.
- बिलालपाडा
प्रसिद्ध व्यक्ती
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनपालघर जिल्ह्यातील तालुके |
---|
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका |