कुंज
कुंज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.
?कुंज महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १.१७७४३ चौ. किमी |
जवळचे शहर | विक्रमगड |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
२,१८९ (२०११) • १,८५९/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/४८ /०४ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनहे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४५५ कुटुंबे राहतात. एकूण २१८९ लोकसंख्येपैकी १०६४ पुरुष तर ११२५ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.हल्ली महिला समूहानी हस्तकला प्रशिक्षण घेऊन बांबू पासून राखी, सुबक स्मृतीचिन्हे बनवून विक्री व्यवसाय चालू केले आहेत.
नागरी सुविधा
संपादनगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
संपादनधामणी, कासा बुद्रुक, सारशी, तळवडे,खडकी, तळवली तर्फे देंगाचीमेट,कर्हे, माडाचा पाडा, वरणवाडी, विठ्ठलनगर, वेहेळपाडा ही जवळपासची गावे आहेत.खडकी ग्रामपंचायतीमध्ये खडकी,आणि कुंज ही गावे येतात.
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036