विकिपीडिया:दिनविशेष/जुलै २३
- १९२७ - आकाशवाणीचे मुंबईहून प्रसारण सुरू.
- १९८३ - श्रीलंकन यादवी युद्धाची सुरूवात.
- १९९५ - दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
- २००१ - मेगावती सुकर्णोपुत्री इंडोनेशियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनली.
जन्म:
- १८५६ - लोकमान्य टिळक, भारतीय क्रांतीकारी.
- १८६४ - अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.
- १९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
मृत्यू:
- १८८५ - युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.
- २००४ - मेहमूद, भारतीय अभिनेता.