मेगावती सुकर्णोपुत्री

मेगावती सुकर्णोपुत्री (बहासा इंडोनेशिया: Diah Permata Megawati Setiawati Sukarnoputri; जन्म: २३ जानेवारी १९४७) ही इंडोनेशियाची भूतपूर्व व आजवरची एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहे. देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष सुकर्णो ह्याची मुलगी असलेली सुकर्णोपुत्री २००१ ते २००४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होती.

मेगावती सुकर्णोपुत्री
मेगावती सुकर्णोपुत्री


इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाची ५वी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२३ जुलै २००१ – २० ऑक्टोबर २००४
मागील अब्दुररहमान वाहिद
पुढील सुसिलो बांबांग युधोयोनो

जन्म २३ जानेवारी, १९४७ (1947-01-23) (वय: ७४)
योग्यकर्ता, इंडोनेशिया
नाते सुकर्णो (वडील)
धर्म सुन्नी इस्लाम

बाह्य दुवेसंपादन करा