विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २५
- १९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
जन्म:
- १९१८ - शाहू मोडक, हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते
- १९८७ - अरिजीत सिंग, बॉलिवूड पार्श्वगायक
मृत्यू:
- १९६८ - बडे गुलाम अली खान, गायक व वीणावादक
- १९७४ - रामधारीसिंह दिनकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
- २००२ - इंद्रा देवी, लाटव्हियाच्या योगशिक्षिका.
- २०२३ - प्रकाशसिंग बादल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री