प्रकाशसिंग बादल

भारतीय राजकारणी

प्रकाशसिंग बादल (ਪਰਕਾਸ਼ ਸਿੰਘ ਬਾਦਲ; ८ डिसेंबर, १९२७ - २५ एप्रिल २०२३) भारतातील पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. आजवर बादल ह्यांनी हे पद ह्यापूर्वी चार वेळा सांभाळले आहे. बादल शिरोमणी अकाली दल ह्या पक्षाचे १९९५ ते २००८ दरम्यान पक्षाध्यक्ष होते. आजवर बादल हे एकूण १० वेळा पंजाब विधानसभेवर निवडून आले आहेत. १९७७ साली, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना केंद्र सरकारमध्ये बादल यांना कृषिमंत्रिपद मिळाले होते.

प्रकाश सिंग बादल

कार्यकाळ
१ मार्च, इ.स. २००७ – १६ मार्च २०१७
मागील अमरिंदर सिंह
पुढील अमरिंदर सिंह

कार्यकाळ
१२ फेब्रुवारी, इ.स. १९९७ – २६ फेब्रुवारी, इ.स. २००२
मागील रजिंदर कौर भट्टल
पुढील अमरिंदर सिंह

कार्यकाळ
२० जून, इ.स. १९७७ – १७ फेब्रुवारी, इ.स. १९८०
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट

कार्यकाळ
२७ मार्च, इ.स. १९७० – १४ जून, इ.स. १९७१
मागील गुरनाम सिंग
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म ८ डिसेंबर १९२७ (1927-12-08)
अबुल कुराना, पंजाब, ब्रिटिश भारत
मृत्यू २५ एप्रिल, २०२३ (वय ९५)[]
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिरोमणी अकाली दल
पत्नी सुरिंदर कौर (१९५९-२०११)
अपत्ये सुखबीर सिंग बादल, परिणीत कौर
निवास चंदीगड, भारत
धर्म शीख


संदर्भ

संपादन
  1. ^ "पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री, शिरोमणीच्या प्रकाश सिंग बादल यांचे निधन". २५ एप्रिल २०२३ रोजी पाहिले.