शाहू मोडक

मराठी चित्रपट अभनेते

मराठी चित्रपट अभिनेते. माणूस या चित्रपटातील त्यांची हवालदाराची भूमिका खूप गाजली. मार्च ११, १९९३ रोजी त्यांचे निधन झाले.

शाहू मोडक
शाहू मोडक
जन्म शाहू मोडक
२५ एप्रिल १९१८
अहमदनगर , महाराष्ट्र
मृत्यू मे ११, १९९३
पुना
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट शाम सुंदर