मुख्य मेनू उघडा

युरोपियन मध्यवर्ती बँक

युरोपियन मध्यवर्ती बँक ही युरोपियन संघामधील युरोक्षेत्राची प्रमुख बँक आहे. १७ युरोझोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी युरोपियन मध्यवर्ती बँक ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व बलाढ्य मध्यवर्ती बँकांपैकी एक आहे.

युरोपियन मध्यवर्ती बँक
European Central Bank

युरोपियन बंकेचा लोगो
युरोपियन बंकेचा लोगो

युरोपियन मध्यवर्ती बँकेचे फ्रँकफर्टमधील मुख्यालय
युरोपियन मध्यवर्ती बँकेचे फ्रँकफर्टमधील मुख्यालय

स्थापना१ जून १९९८
मुख्यालयफ्रँकफर्ट, जर्मनी
सदस्यता
अध्यक्षजीन-क्लॉद त्रिशे
चलनयुरो
वेबसाईटhttp://www.ecb.int/


बाह्य दुवेसंपादन करा