मोतीराम गजानन रांगणेकर

(मो.ग. रांगणेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

मोतीराम गजानन रांगणेकर (एप्रिल १०, इ.स. १९०७ - फेब्रुवारी १, इ.स. १९९५) हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले[१].

मोतीराम गजानन रांगणेकर
जन्म नाव मोतीराम गजानन रांगणेकर
जन्म एप्रिल १०, इ.स. १९०७
मृत्यू फेब्रुवारी १, इ.स. १९९५
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र नाटककार, पत्रकार, दिग्दर्शक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कादंबरी

इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

कारकीर्दसंपादन करा

नाटकेसंपादन करा

रांगणेकरांनी लिहिलेली किंवा दिग्दर्शित केलेली नाटके:

नाव प्रकाशन वर्ष (इ.स.) सहभाग
अपूर्व बंगाल (मराठी नाटक) दिग्दर्शन
संगीत अमृत (मराठी नाटक) इ.स. १९५८ लेखन
अलंकार (मराठी नाटक) इ.स. १९४४ लेखन
आले देवाजीच्या मना (मराठी नाटक) इ.स. १९६९ लेखन
संगीत आशीर्वाद (मराठी नाटक) इ.स. १९४१ लेखन
आश्रित (मराठी नाटक) दिग्दर्शन
संगीत एक होता म्हातारा (मराठी नाटक) इ.स. १९४८ लेखन
कन्यादान (मराठी नाटक) इ.स. १९४३ लेखन
संगीत कुलवधू (मराठी नाटक) इ.स. १९४२ लेखन
संगीत कोणे एके काळी (मराठी नाटक) इ.स. १९५० लेखन
जयजयकार (मराठी नाटक) इ.स. १९५३ लेखन
धाकटी आई (मराठी नाटक) इ.स. १९५६ लेखन
तो मी नव्हेच (मराठी नाटक) दिग्दर्शन
देवाघरची माणसं (मराठी नाटक) दिग्दर्शन
धन्य ते गायनी कळा (मराठी नाटक) दिग्दर्शन
नंदनवन (मराठी नाटक) इ.स. १९४२ लेखन
पठ्ठे बापूराव (मराठी नाटक) दिग्दर्शन
पतित एकदा पतित का सदा? (मराठी नाटक) इ.स. १९६५ लेखन
बडे बापके बेटे (मराठी नाटक) दिग्दर्शन
भटाला दिली ओसरी (मराठी नाटक) इ.स. १९५६ लेखन
भाग्योदय (मराठी नाटक) इ.स. १९५७ लेखन
भूमिकन्या सीता (मराठी नाटक) दिग्दर्शन
माझे घर (मराठी नाटक) इ.स. १९४५ लेखन
माहेर (मराठी नाटक) इ.स. १९५१ लेखन
मी एक विदूषक (मराठी नाटक) दिग्दर्शन
मीरा-मधुरा (मराठी नाटक) दिग्दर्शन
रंभा (मराठी नाटक) इ.स. १९५२ लेखन
राणीचा बाग (मराठी नाटक) दिग्दर्शन
राधामाई (मराठी नाटक) दिग्दर्शन
लिलाव (मराठी नाटक) इ.स. १९५५ लेखन
लेकुरे उदंड जाहली (मराठी नाटक) दिग्दर्शन
संगीत वहिनी (मराठी नाटक) इ.स. १९४५ लेखन
हिमालयाची बायको (मराठी नाटक) लेखन
हिरकणी (मराठी नाटक) दिग्दर्शन
हेही दिवस जातील (मराठी नाटक) इ.स. १९६१ लेखन (सहलेखक: वसंत सबनीस, ग.दि. माडगूळकर)
हृदयस्वामिनी (मराठी नाटक) दिग्दर्शन

चित्रपटसंपादन करा

चित्रपटाचे नाव वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
कुबेर इ.स. १९४७ मराठी दिग्दर्शन

पुरस्कारसंपादन करा

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. a b "संगीतनाटक पुरस्कारविजेत्यांची सूची" (इंग्लिश मजकूर). संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १५ फेब्रुवारी २०१४ रोजी मिळविली). १७ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 


बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.