Disambig-dark.svg


कुबेर हा इ.स. १९४७ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. मोतीराम गजानन रांगणेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पु. ल. देशपांड्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट माध्यमात पदार्पण केले[१].

कुबेर
दिग्दर्शन मोतीराम गजानन रांगणेकर
प्रमुख कलाकार पु.ल. देशपांडे
संगीत श्रीधर पार्सेकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९४७


संदर्भसंपादन करा

  1. ^ पंडित शिंपी. "ट्रिब्यूट - पु.ल. देशपांडे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)