मोतीराम गजानन रांगणेकर
मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार
(मो.ग.रांगणेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
मोतीराम गजानन रांगणेकर (एप्रिल १०, इ.स. १९०७ - फेब्रुवारी १, इ.स. १९९५) हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.[१]
मोतीराम गजानन रांगणेकर | |
---|---|
जन्म नाव | मोतीराम गजानन रांगणेकर |
जन्म | एप्रिल १०, इ.स. १९०७ |
मृत्यू | फेब्रुवारी १, इ.स. १९९५ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | नाटककार, पत्रकार, दिग्दर्शक |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | नाटक, कादंबरी |
इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कारकीर्द
संपादननाटके
संपादनरांगणेकरांनी लिहिलेली किंवा दिग्दर्शित केलेली नाटके:
चित्रपट
संपादनचित्रपटाचे नाव | वर्ष (इ.स.) | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
कुबेर | इ.स. १९४७ | मराठी | दिग्दर्शन |
मो.ग. रांगणेकरांविषयीची पुस्तके
संपादन- रांगणेकर आणि मराठी रंगभूमी (द.रा. गोमकाळे)
पुरस्कार
संपादन- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९८२)[१]
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ a b "संगीतनाटक पुरस्कारविजेत्यांची सूची" (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-02-17. १७ जून २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |