मडगांव जंक्शन रेल्वे स्थानक
मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्याच्या मडगांव शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक गोव्यामधील सर्वात वर्दळीचे असून महाराष्ट्र व उत्तरेकडून कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. वास्को दा गामा हे गोव्यामधील दुसरे एक मोठे रेल्वे स्थानक आहे.
मडगांव कोकण रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | मडगांव, दक्षिण गोवा जिल्हा, गोवा |
गुणक | 15°16′4″N 73°58′12″E / 15.26778°N 73.97000°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ९ मी |
मार्ग | कोकण रेल्वे |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | MAO |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
|
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
संपादनयेथून चालू होणाऱ्या/संपणाऱ्या गाड्या
संपादन- 10103/10104 मांडवी एक्सप्रेस
- 10111/10112 कोकण कन्या एक्सप्रेस
- 12051/12052 दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस
- 12449/12450 गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
- 22635/22636 मडगांव–मंगळूर इंटरसिटी
येथे थांबा असलेल्या गाड्या
संपादन- 12431/12432 तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस
- 12217/12218 केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
- 12617/12618 मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
- 12619/12620 मत्स्यगंधा एक्सप्रेस
- 12201/12202 कोचुवेली–लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
- 12779/12780 गोवा एक्सप्रेस
- 17311/17312 वास्को दा गामा–चेन्नई एक्सप्रेस
- 18047/18048 अमरावती एक्सप्रेस
- 22475/22476 बिकानेर–कोइंबतूर ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस