ब्रोमीन
ब्रोमीन (Br) (अणुक्रमांक ३५) हा वायुरूप अधातू सामान्य तापमानात लाल-तपकिरी द्रव अवस्थेत राहतो. निसर्गात मुक्त ब्रोमीन सापडत नाही. ते ब्रोमाईडच्या रूपात (मिठाच्या रूपात) सापडते. ब्रोमीनचे २ परमाणू एकत्र येऊन ब्रोमीनचा अणू बनतो.. (Br२)
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
साधारण अणुभार (Ar, standard) | ग्रॅ/मोल | |||||||
ब्रोमीन - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
गण | अज्ञात गण | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
घनता (at STP) | ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |