रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

आयपीएल मधील क्रिकेट संघ
(बंगळूर रॉयल चॅलेंजर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ बंगलूर शहराच प्रतिनिधित्व करेल. संघाचे मालक युबी समूहचे अध्यक्ष विजय मल्ल्या आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू यजुवेंद्र चहल आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. माजी किवी कर्णधार मार्टीन क्रो संघाच्या प्रबंधन समितीचा सदस्या आहे. माजी भारतीय जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद संघाचे प्रशिक्षक आहेत.

बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स
पूर्ण नाव बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स
स्थापना २००८
मैदान एम. चिन्नास्वामी मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक विजय मल्ल्या
अध्यक्ष ब्रिजेश पटेल
प्रशिक्षक रे जेन्निंग
कर्णधार विराट कोहली
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १८ २००८
कोलकाता वि. बंगलोर
सर्वात जास्त धावा राहुल द्रविड (६४२)
सर्वात जास्त बळी अनिल कुंबळे (२८)
सद्य हंगाम
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - रंग

दिपिका पदुकोन, कत्रिना कैफ, उपेंद्रा आणि रम्या हे या संघाचे ब्रँड एंबेसेडर आहेत.

फ्रँचाईज इतिहास

संपादन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आयसीसी द्वारा मान्य स्पर्धा आहे. फेब्रुवारी २० इ.स. २००८ रोजी झालेल्या लिलावात विजय मल्ल्या यांनी १११.६ मिलियन डॉलर मध्ये १० वर्षांसाठी संघाचे हक्क विकत घेतले.

सद्य संघ

संपादन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू


अधिक संघ

खेळाडुंचे मानधन

संपादन
देश खेळाडू कंत्राट वर्ष
Signed / Renewed
रक्कम
  विराट कोहली २०११ $ १,८००,०००
  सौरभ तिवारी २०११ $ १,६००,०००
  ए.बी. डी व्हिलियर्स २०११ $ १,१००,०००
  विनय कुमार २०१२ $ १,०००,०००
  झहिर खान २०११ $ ९००,०००
  चेतेश्वर पुजारा २०११ $ ७००,०००
  डर्क नेन्स २०११ $ ६५०,०००
  क्रिस गेल २०१२ $ ६५०,०००
  तिलकरत्ने दिलशान २०११ $ ६५०,०००
  डॅनियल व्हेट्टोरी २०११ $ ५५०,०००
  अभिमन्यु मिथुन २०११ $ २६०,०००
  मुथिया मुरलीधरन २०१२ $ २२०,०००
  शार्ल लँगेवेल्ड्ट २०११ $ १४०,०००
  मोहम्मद कैफ २०११ $ १३०,०००
  अँड्रू मॅकडोनाल्ड २०१२ $ १००,०००
  लूक पोमर्सबाच २०११ $ ५०,०००
  रिली रोसोव २०११ $ २०,०००

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

संपादन

सामने आणि निकाल

संपादन

सर्वकष निकाल

संपादन
निकाल माहिती
सामने विजय पराभव अनिर्णित % विजय माहिती
२००८ १४ १० २८.५७% ७th
२००९ १६ ५६.२५% उप विजेते
२०१० १६ ५०.००% तिसरे स्थान
२०११* १६ १० ६४.२८% उप विजेते
एकूण ६२ ३१ ३० ५०.००%

२००८ हंगाम

संपादन
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स बंगळूर १४० धावांनी पराभव (धावफलक)
२० एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ५ गडी राखुन विजयी, सामनावीर –   मार्क बाउचर ३९* (१९) (धावफलक)
२६ एप्रिल राजस्थान रॉयल्स बंगळूर ७ गड्यांनी पराभव (धावफलक)
२८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स बंगळूर १३ धावांनी पराभव (धावफलक)
३० एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली १० धावांनी पराभव (धावफलक)
३ मे डेक्कन चार्जर्स बंगळूर ३ गडी राखुन विजयी, सामनावीर –   प्रविण कुमार ३/२३ (४ षटके) (धावफलक)
५ मे किंग्स XI पंजाब बंगळूर ६ गड्यांनी पराभव (धावफलक)
८ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ५ धावांनी पराभव (धावफलक)
१२ मे किंग्स XI पंजाब मोहाली ९ गड्यांनी पराभव (धावफलक)
१० १७ मे राजस्थान रॉयल्स जयपूर ६५ धावांनी पराभव (धावफलक)
११ १९ मे दिल्ली डेरडेव्हिल्स बंगळूर ५ गड्यांनी पराभव, सामनावीर –   श्रीवत्स गोस्वामी ५२ (४२) (धावफलक)
१२ २१ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई १४ धावांनी विजय, सामनावीर –   अनिल कुंबळे ३/१४ (४ षटके) (धावफलक)
१३ २५ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ५ गडी राखुन विजय, सामनावीर –   विनय कुमार ३/२७ (४ षटके) (धावफलक)
१४ २८ मे मुंबई इंडियन्स बंगळूर ९ गड्यांनी पराभव (धावफलक)
षटकall record of ४ – १०

Failed to make Semifinals, ended ७/८

२००९ हंगाम

संपादन
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिल राजस्थान रॉयल्स केप टाउन ७५ धावांनी विजयी, सामनावीर –   राहुल द्रविड ६६ (४८) धावफलक
२० एप्रिल चेन्नई सुपर किंग्स पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी पराभव धावफलक
२२ एप्रिल डेक्कन चार्जर्स केप टाउन २४ धावांनी पराभव धावफलक
२४ एप्रिल किंग्स XI पंजाब दर्बान ७ गड्यांनी पराभव धावफलक
२६ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स पोर्ट एलिझाबेथ ६ गड्यांनी पराभव धावफलक
२९ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ५ गड्यांनी विजयी, सामनावीर –   मार्क बाउचर २५* (१३) धावफलक
१ मे किंग्स XI पंजाब दर्बान ८ धावांनी विजयी धावफलक
३ मे मुंबई इंडियन्स जोहान्सबर्ग ९ गड्यांनी विजयी, सामनावीर –   जॉक कालिस ६९* (५९) and ०/२३ (४ षटके) धावफलक
७ मे राजस्थान रॉयल्स सेंच्युरियन ७ गड्यांनी पराभव धावफलक
१० १० मे मुंबई इंडियन्स पोर्ट एलिझाबेथ १६ धावांनी पराभव धावफलक
११ १२ मे कोलकाता नाईट रायडर्स सेंच्युरियन ६ गड्यांनी विजयी, सामनावीर –   रॉस टेलर ८१* (३३) धावफलक
१२ १४ मे चेन्नई सुपर किंग्स दर्बान ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –   रॉस टेलर ४६ (५०) धावफलक
१३ १९ मे दिल्ली डेरडेव्हिल्स जोहान्सबर्ग ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –   जॉक कालिस ५८ (५६) and १/१७ (४ षटके) धावफलक
१४ २१ मे डेक्कन चार्जर्स सेंच्युरियन १२ धावांनी विजयी, सामनावीर –   मनिष पांडे ११४* (७३) धावफलक
Semifinal २३ मे चेन्नई सुपर किंग्स जोहान्सबर्ग ६ गड्यांनी विजयी, सामनावीर –   मनिष पांडे ४८ (३५) धावफलक
Final २४ मे डेक्कन चार्जर्स जोहान्सबर्ग ६ धावांनी पराभव, सामनावीर –   अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके) धावफलक
षटकall record of ९ – ७

Runners-up of २००९ Indian Premier League

२०१० हंगाम

संपादन
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१४ मार्च कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गड्यांनी पराभव धावफलक
१६ मार्च किंग्स XI पंजाब बंगलोर ८ गड्यांनी विजयी, सामनावीर –   जॉक कालिस ८९* (५५) and १/३९ (४ षटके) धावफलक
१८ मार्च राजस्थान रॉयल्स बंगलोर १० गड्यांनी विजयी, सामनावीर –   जॉक कालिस ४४* (३४) and २/२० (४ षटके) धावफलक
२० मार्च मुंबई इंडियन्स मुंबई ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –   जॉक कालिस ६६* (५५) and १/३५ (४ षटके) धावफलक
२३ मार्च चेन्नई सुपर किंग्स बंगलोर ३६ धावांनी विजयी, सामनावीर –   रॉबिन उतप्पा ६८* (३८) धावफलक
२५ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स बंगलोर १७ धावांनी पराभव धावफलक
३१ मार्च चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ५ गड्यांनी पराभव धावफलक
२ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ६ गड्यांनी विजयी, सामनावीर –   केवीन पीटरसन ६६* (४४) and ०/८ (१ षटक) धावफलक
४ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ३७ धावांनी पराभव धावफलक
१० ८ एप्रिल डेक्कन चार्जर्स बंगलोर ७ गड्यांनी पराभव धावफलक
११ १० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स बंगलोर ७ गड्यांनी विजयी, सामनावीर –   विनय कुमार ३/२३ (३ षटके) धावफलक
१२ १२ एप्रिल डेक्कन चार्जर्स नागपुर १३ धावांनी पराभव धावफलक
१३ १४ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ५ गड्यांनी विजयी, सामनावीर –   केवीन पीटरसन ६२ (२९) धावफलक
१४ १७ एप्रिल मुंबई इंडियन्स बंगलोर ५७ धावांनी पराभव धावफलक
Semifinal २१ एप्रिल मुंबई इंडियन्स नवी मुंबई ३५ धावांनी पराभव

धावफलक

३/४ Playoff २४ एप्रिल डेक्कन चार्जर्स नवी मुंबई ९ गड्यांनी विजयी, सामनावीर –   अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके)

धावफलक

षटकall record of ८ – ८

Failed to make Finals, ended ३/८

Qualified for २०१० Champions Trophy Twenty२०

२०११ हंगाम

संपादन
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
९ एप्रिल कोची टस्कर्स केरला कोची ६ गडी राखुन विजयी, सामनावीर –   ए.बी. डी व्हिलियर्स ५४* (४०) धावफलक
१२ एप्रिल मुंबई इंडियन्स बंगलोर ९ गड्यांनी पराभव धावफलक
१४ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३३ धावांनी पराभव धावफलक
१६ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २१ धावांनी पराभव धावफलक
१९ एप्रिल राजस्थान रॉयल्स बंगलोर अनिर्णित
२२ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ९ गडी राखुन विजयी, सामनावीर –   क्रिस गेल १०२* (५५) and ०/९ (२ षटके) धावफलक
२६ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ३ गडी राखुन विजयी, सामनावीर –   विराट कोहली ५६ (३८) धावफलक
२९ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया बंगलोर २६ धावांनी विजयी, सामनावीर –   विराट कोहली ६७ (४२) धावफलक
६ मे किंग्स XI पंजाब बंगलोर ८५ धावांनी विजयी, सामनावीर –   क्रिस गेल १०७ (४९) and ३/२१ (४ षटके) धावफलक
१० ८ मे कोची टस्कर्स केरला बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर –   क्रिस गेल ४४ (१६) and १/२६ (४ षटके) धावफलक
११ ११ मे राजस्थान रॉयल्स जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर –   श्रीनाथ अरविंद ३/३४ (४ षटके) धावफलक
१२ १४ मे कोलकाता नाईट रायडर्स बंगलोर ४ गडी राखुन विजयी(ड/लू), सामनावीर –   क्रिस गेल ३८ (१२) and ०/११ (१ षटक) धावफलक
१३ १७ मे किंग्स XI पंजाब धरमशाळा १११ धावांनी पराभव धावफलक
१४ २२ मे चेन्नई सुपर किंग्स बंगलोर ८ गडी राखुन विजयी, सामनावीर –   क्रिस गेल ७५* (५०) and ०/२७ (३ षटके) धावफलक
१ला पात्रता सामना २४ मे चेन्नई सुपर किंग्स मुंबई ६ गड्यांनी पराभव धावफलक
२रा पात्रता सामना २७ मे मुंबई इंडियन्स चेन्नई ४३ धावांनी विजय, सामनावीर –   क्रिस गेल ८९* (४७) and ०/११ (३ षटके) धावफलक
अंतिम २८ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ५८ धावांनी पराभव धावफलक
षटकall record of १० – ५ (One match no निकाल)

Runners-up of २०११ Indian Premier League

Qualified for २०११ Champions Trophy Twenty२०

२०१२ हंगाम

संपादन
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स बंगलोर २० धावांनी विजयी, सामनावीर –   ए.बी. डी व्हिलियर्स ६४*(४२) धावफलक
१० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स बंगलोर ४२ धावांनी पराभव धावफलक
१२ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ५ गड्यांनी पराभव धावफलक
१५ एप्रिल राजस्थान रॉयल्स बंगलोर ? ?
१७ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया बंगलोर ? ?
२० एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ? ?
२३ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपूर ? ?
२५ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स बंगलोर ? ?
२८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ? ?
१० २ मे किंग्स XI पंजाब बंगलोर ? ?
११ ६ मे डेक्कन चार्जर्स बंगलोर ? ?
१२ ९ मे मुंबई इंडियन्स मुंबई ? ?
१३ ११ मे पुणे वॉरियर्स इंडिया पुणे ? ?
१४ १४ मे मुंबई इंडियन्स बंगलोर ? ?
१५ १७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ? ?
१६ २० मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ? ?

बाह्य दुवे

संपादन