क्रिकेट फलंदाजी सरासरी यादी

(फलंदाजी सरासरी यादी या पानावरून पुनर्निर्देशित)

फलंदाजी सरासरी यादीकसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची सरासरा आहे.

कसोटी सामने

संपादन

निकष: २० डाव. माहिती नोव्हेंबर २६, इ.स. २००७ची आहे. कसोटी #१ ते #१,८४९

निवृत्त झालेले २० फलंदाज

संपादन
क्र. फलंदाज क.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. कार्यकाळ
  डॉन ब्रॅडमन ५२ ८० १० ६९९६ ३३४ ९९.९४ १९२८इ.स. १९४८
  ग्रेम पोलॉक २३ ४१ २२५६ २७४ ६०.९७ १९६३इ.स. १९७०
  जॉर्ज हेडली २२ ४० २१९० २७०* ६०.८३ १९३०१९५४
  हर्बर्ट सटक्लिफ ५४ ८४ ४५५५ १९४ ६०.७३ १९२४१९३५
  एडी पेंटर २० ३१ १५४० २४३ ५९.२३ १९३११९३९
  केन बॅरिंग्टन ८२ १३१ १५ ६८०६ २५६ ५८.६७ १९५५१९६८
  एव्हर्टन वीक्स ४८ ८१ ४४५५ २०७ ५८.६१ इ.स. १९४८१९५८
  वॉली हॅमंड ८५ १४० १६ ७२४९ ३३६* ५८.४५ १९२७१९४७
  गारफील्ड सोबर्स ९३ १६० २१ ८०३२ ३६५* ५७.७८ १९५४इ.स. १९७४
१०   जॅक हॉब्स ६१ १०२ ५४१० २११ ५६.९४ १९०८१९३०
११   क्लाइड वॉलकॉट ४४ ७४ ३७९८ २२० ५६.६८ इ.स. १९४८१९६०
१२   लेन हटन ७९ १३८ १५ ६९७१ ३६४ ५६.६७ १९३७१९५५
१३   अर्नेस्ट टिल्डेस्ली १४ २० ९९० १२२ ५५.०० इ.स. १९२११९२९
१४   चार्ली डेव्हिस १५ २९ १३०१ १८३ ५४.२० १९६८इ.स. १९७३
१५   विनोद कांबळी १७ २१ १०८४ २२७ ५४.२० १९९३१९९५
१६   ग्रेग चॅपल ८७ १५१ १९ ७११० २४७* ५३.८६ इ.स. १९७०इ.स. १९८४
१७   डडली नर्स ३४ ६२ २९६० २३१ ५३.८१ १९३५१९५१
१८   ब्रायन लारा १३१ २३२ ११९५३ ४००* ५२.८८ १९९०इ.स. २००६
१९   जावेद मियांदाद १२४ १८९ २१ ८८३२ २८०* ५२.५७ इ.स. १९७६१९९३
२०   जॅक रायडर २० ३२ १३९४ २०१* ५१.६२ १९२०१९२९
* नाबाद

निवृत्त न झालेले दहा कसोटी खेळाडू

संपादन
क्र. फलंदाज क.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. पदार्पण
  मायकेल हसी १८ २९ १८९६ १८२ ८६.१८ नोव्हेंबर ३ २००५
  रिकी पॉंटिंग ११२ १८६ २६ ९५०८ २५७ ५९.४२ डिसेंबर ८ १९९५
  जॉक कॅलिस १११ १८९ ३१ ९१९७ १८९* ५८.२० डिसेंबर १४ १९९५
  कुमार संघकारा ६९ ११२ ५९८५ २८७ ५७.०० जुलै २० इ.स. २०००
  राहुल द्रविड ११३ १९३ २३ ९५६४ २७० ५६.२५ जून २० इ.स. १९९४
  मोहम्मद युसूफ ७७ १३० १० ६६८६ २२३ ५५.७१ फेब्रुवारी २६ १९९८
  सचिन तेंडुलकर १४१ २२८ २४ ११२०७ २४८* ५४.९३ नोव्हेंबर १५ इ.स. १९८९
  केव्हिन पीटर्सन ३० ५७ २८९८ २२६ ५२.६९ जुलै २१ २००५
  मॅथ्यू हेडन ९१ १६२ १३ ७८३२ ३८० ५२.५६ मार्च ४ इ.स. १९९४
१०   माहेला जयवर्दने ९० १४७ १० ६७९७ ३७४ ४९.६१ ऑगस्ट २ १९९७
* नाबाद खेळी
आय.सी.सी. क्रिकेट संघासाठीही खेळला

There are some striking differences between the two groups.

  • English and West Indian players are prominent in the retired list.
  • The top retired players have played significantly fewer Tests than the top active players.

एकदिवसीय सामने

संपादन

Current as of 26 November, 2007पात्रता = 20 innings — (2,647 ODIs – Source Cricinfo).

सर्वोच्च दहा निवृत्त खेळाडू

संपादन
क्र. फलंदाज ए.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. स्ट्रा.रे. कार्यकाळ
  मायकेल बेव्हन २३२ १९६ ६७ ६९१२ १०८* ५३.५८ ७४.१६ इ.स. १९९४२००४
  झहीर अब्बास ६२ ६० २५७२ १२३ ४७.६२ ८४.८० इ.स. १९७४इ.स. १९८५
  व्हिव रिचर्ड्स १८७ १६७ २४ ६७२१ १८९* ४७.०० ९०.२० इ.स. १९७५इ.स. १९९१
  ग्लेन टर्नर ४१ ४० १५९८ १७१* ४७.०० ६८.०५ इ.स. १९७३इ.स. १९८३
  गॉर्डन ग्रिनीज १२८ १२७ १३ ५१३४ १३३* ४५.०३ ६४.९२ इ.स. १९७५इ.स. १९९१
  डीन जोन्स १६४ १६१ २५ ६०६८ १४५ ४४.६१ ७२.५६ इ.स. १९८४इ.स. १९९४
  जावेद मियांदाद २३३ २१८ ४१ ७३८१ ११९* ४१.७० ६६.९९ इ.स. १९७५इ.स. १९९६
  डेसमंड हेन्स २३८ २३७ २८ ८६४८ १५२* ४१.३७ ६३.०९ इ.स. १९७८इ.स. १९९४
  लान्स क्लुसनर १७१ १३७ ५० ३५७६ १०३* ४१.१० ८९.९१ इ.स. १९९६२००४
१०   गॅरी कर्स्टन १८५ १८५ १९ ६७९८ १८८* ४०.९५ ७२.०४ १९९३इ.स. २००३
* नाबाद खेळी स्ट्रा.रे. = स्ट्राइक रेट

Top 10 active ODI batsmen

संपादन
क्र. फलंदाज ए.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. स्ट्रा.रे. पदार्पण
  माइक हसी ७२ ५४ २३ १८२६ १०९* ५८.९० ९०.३९ फेब्रुवारी १ २००४
  केव्हिन पीटरसन ६६ ६० १२ २३८९ ११६ ४९.७७ ८८.२८ नोव्हेंबर २८ २००४
  मायकेल क्लार्क ११९ १०४ २५ ३५५१ १०५* ४४.९४ ८३.०४ जानेवारी १९ इ.स. २००३
  जॉक कॅलिस २६७ २५३ ४७ ९२५८ १३९ ४४.९४ ७१.२० जानेवारी ९ इ.स. १९९६
  रामनरेश सरवण १२४ ११६ २४ ४०९९ ११५* ४४.५५ ७६.९० जुलै २० इ.स. २०००
  मॅथ्यू हेडन १५० १४५ १५ ५७८९ १८१* ४४.५३ ७८.९६ मे १९ १९९३
  सचिन तेंडुलकर ४०७ ३९७ ३७ १५९६२ १८६* ४४.३३ ८५.५० डिसेंबर १८ इ.स. १९८९
  महेंद्रसिंग धोणी ९६ ८६ २१ २८३८ १८३* ४३.६६ ९४.७२ डिसेंबर २३ २००४
  रिकी पोंटिंग २८५ २७७ ३३ १०५९४ १६४ ४३.४१ ८०.३३ फेब्रुवारी १५ १९९५
१०   मोहम्मद युसुफ २५२ २३९ ३५ ८६५० १४१* ४२.४० ७४.४९ मार्च २८ १९९८
* नाबाद
† played for ICC XI
‡ played for Africa XI S.R. = सरासरी

There is very little difference in the averages for retired and active batsmen. The पहिला एकदिवसीय सामना was on 5 January 1971, but it was a year or two before the genre took off elsewhere than England.

बाह्य दुवे

संपादन