पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५
पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघविरुद्ध खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.[१][२] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[३][४]
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | ४ – १८ नोव्हेंबर २०२४ | ||||
संघनायक | पॅट कमिन्स (ODIs) | मोहम्मद रिझवान | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[५]
संघ
संपादनऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||
---|---|---|---|
आं.ए.दि.[६] | आं.टी२०[७] | आं.ए.दि.[८] | आं.टी२०[९] |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला आं.ए.दि. सामना
संपादनवि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नेणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सैम अयुब आणि इरफान खान यांचे पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- मोहम्मद रिझवानने प्रथमच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले.[१०]
२ आं.ए.दि. सामना
संपादन३रा आं.ए.दि. सामना
संपादनआंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला आं. टी२० सामना
संपादन२रा आं. टी२० सामना
संपादन३रा आं. टी२० सामना
संपादनसंदर्भयादी
संपादन- ^ "नोव्हेंबरच्या अखेरीस पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया-भारत पाच-कसोटी ब्लॉकबस्टर सुरू होणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचे मायदेशातील उन्हाळी वेळापत्रक जाहीर, भारत, पाकिस्तान भेट देणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ मार्च २०२४. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२२ नोव्हेंबरला पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर मालिकेतील सलामीची लढत होणार". क्रिकबझ्झ. २६ मार्च २०२४. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका, ॲशेसच्या मुकुटाची लढत उन्हाळ्यामध्ये". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "फ्रेझर-मॅकगर्कस ओपन डोअर टू सिमेंटिंग ऑसी ओडीआय स्पॉट". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचा टी२० संघ जाहीर, नवा कर्णधार निवडला जाणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या संघांची निवड". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १० जानेवारी २०२४. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "रिझवान पांढऱ्या चेंडूचा कर्णधार घोषित; बाबर, आफ्रिदी, नसीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परतले". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "रिजवान एमसीजी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय कर्णधार म्हणून पाकिस्तानचे नेतृत्व करणार". द नेशन. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.