इरफान खान (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू)

मोहम्मद इरफान खान नियाझी (जन्म २८ डिसेंबर २००२) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.[२]

इरफान खान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद इरफान खान नियाझी[१]
जन्म २८ डिसेंबर, २००२ (2002-12-28) (वय: २१)
मियांवली, पंजाब, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम वेगवान
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ११५) १८ एप्रिल २०२४ वि न्यू झीलंड
शेवटची टी२०आ २० एप्रिल २०२४ वि न्यू झीलंड
टी२०आ शर्ट क्र. ८०
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१९/२०–२०२०/२१ मध्य पंजाब
२०२३-सध्या कराची किंग्ज
करिअरची आकडेवारी
स्पर्धा लिस्ट अ टी-२० प्रथम श्रेणी
सामने १३ २५ १३
धावा २२० ३२८ ८००
फलंदाजीची सरासरी २०.०० २१.८६ ५७.१४
शतके/अर्धशतके ०/१ ०/१ १/५
सर्वोच्च धावसंख्या ७० ५७* १०१*
चेंडू ३० ४८
बळी
गोलंदाजीची सरासरी २४.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/४
झेल/यष्टीचीत ७/– २०/- २१/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, २५ जानेवारी २०२४

संदर्भ संपादन

  1. ^ Husain, Amir (13 November 2019). "Talent Spotter: Mohammad Irfan Khan Niazi". PakPassion. 19 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Irfan Khan". ESPN Cricinfo. 2 March 2020 रोजी पाहिले.