कामरान गुलाम (जन्म १० ऑक्टोबर १९९५) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.[]

कामरान गुलाम
व्यक्तिगत माहिती
जन्म १० ऑक्टोबर, १९९५ (1995-10-10) (वय: २९)
अप्पर दीर जिल्हा, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान
उंची ५ फूट ६ इंच (१६८ सेंमी)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत स्लो डावा हात ऑर्थोडॉक्स
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप २४०) १३ जानेवारी २०२३ वि न्यूझीलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१६–२०१७ इस्लामाबाद युनायटेड
२०१९–२०२३ खैबर पख्तूनख्वा
२०२३–सध्या पेशावर (संघ क्र. ८२)
२०२२ लाहोर कलंदर (संघ क्र. ८२)
स्त्रोत: क्रिकइन्फो, १५ जानेवारी २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Kamran Ghulam". ESPN Cricinfo. 23 June 2015 रोजी पाहिले.