महोत्सवसंपादन करा

महोत्सवांची यादीसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सन १९३८ या वर्षात साधारणतः व्हेनिस येथे चित्रपटमहोत्सवास (फिल्म फेस्टीवल) प्रारंभ झाला.

जगात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवांची यादी:[१]

 • टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • हेलसिंकी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव <http://mmisff.com>
 • कार्लोव्हाय वेरी चित्रपट महोत्सव
 • कान्स चित्रपट महोत्सव
 • सनडान्स चित्रपट महोत्सव
 • एएफाय लॅटीन अमे‍रीकन चित्रपट महोत्सव
 • इस्तंबुल चित्रपट महोत्सव
 • जेरुसलेम चित्रपट महोत्सव
 • लंडन चित्रपट महोत्सव
 • अंकारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • माँट्रीयाल चित्रपट महोत्सव
 • ट्युरीन चित्रपट महोत्सव
 • आउटफेस्ट चित्रपट महोत्सव
 • रोम चित्रपट महोत्सव
 • एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सॅन फ्रांसिस्को चित्रपट महोत्सव
 • मिलानो चित्रपट महोत्सव
 • वॉरसॉ चित्रपट महोत्सव
 • सॅन लुईस सिने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • टायटॅनिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सिनेमनिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • न्यूयॉर्क लेसबियन एन्ड गे चित्रपट महोत्सव
 • दरबान चित्रपट महोत्सव
 • दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • बेवर्ली हिल्स चित्रपट महोत्सव
 • पूसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • रोम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • झ्युरिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सावोपावलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सिडनी चित्रपट महोत्सव
 • मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • पिल्सन चित्रपट महोत्सव
 • इलिन आंतरराष्ट्रीय मुलांच्या चित्रपटांचा महोत्सव
 • शिकागो चित्रपट महोत्सव
 • तेहरान चित्रपट महोत्सव
 • बँकॉक चित्रपट महोत्सव
 • ह्युस्टन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • र्‍होडे आयलंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • टावरोमिना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • ड्युरेस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • साराजेवो चित्रपट महोत्सव
 • प्यूला चित्रपट महोत्सव
 • सिनेवेगास चित्रपट महोत्सव
 • रेनडान्स चित्रपट महोत्सव
 • वूडस्टॉक चित्रपट महोत्सव
 • रोटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • पाम स्प्रिंग्ज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • अथेन्स चित्रपट महोत्सव
 • टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • गोल्डन रोस्टर एन्ड हंन्ड्रेड फ्लॉवर्स चित्रपट महोत्सव
 • मिल बॅले चित्रपट महोत्सव
 • माय मुंबई लघुपट महोत्सव

संदर्भसंपादन करा

 1. ^ http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/54926

२. http://mmisff.com/