सॅन फ्रान्सिस्को

(सॅन फ्रांसिस्को या पानावरून पुनर्निर्देशित)


सॅन फ्रान्सिस्को (इंग्लिश: San Francisco; पर्यायी उच्चारः सान फ्रांसिस्को) हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील चौथे व अमेरिकेतील १२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात सॅन फ्रान्सिस्को आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून ते सॅन फ्रान्सिस्को बे एरियामधील प्रमुख शहर आहे.

सॅन फ्रान्सिस्को
San Francisco
अमेरिकामधील शहर

सॅन फ्रान्सिस्कोमधील जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज
ध्वज
सॅन फ्रान्सिस्को is located in कॅलिफोर्निया
सॅन फ्रान्सिस्को
सॅन फ्रान्सिस्को
सॅन फ्रान्सिस्कोचे कॅलिफोर्नियामधील स्थान
सॅन फ्रान्सिस्को is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सॅन फ्रान्सिस्को
सॅन फ्रान्सिस्को
सॅन फ्रान्सिस्कोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 37°46′45.48″N 122°25′9.12″W / 37.7793000°N 122.4192000°W / 37.7793000; -122.4192000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८७२
क्षेत्रफळ २३१.९ चौ. किमी (८९.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २९६ फूट (९० मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ८,२५,१११
  - घनता ६,८०० /चौ. किमी (१८,००० /चौ. मैल)
  - महानगर ४३,३५,३९१
प्रमाणवेळ यूटीसी−०८:००
http://www.sfgov.org

वाहतूक

संपादन

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ हे येथील प्रमुख विमानतळ आहे.

शहराला आखातापलीकडे जोडणारे दोन पूल आहेत. गोल्डन गेट ब्रिज उत्तरेस मरीन काउंटीशी तर सान फ्रांसिस्को बे ब्रिज सान फ्रांसिस्कोला ओकलंडशी जोडतो.

बे एरिया रॅपिड ट्रान्झिट तथा बार्ट ही स्थानिक रेल्वे सेवा सान फ्रांसिस्को शहर आणि आसपासच्या प्रदेशाला सेवा पुरवते.

खालील संघ सॅन फ्रान्सिस्को बे एरियामधील प्रमुख संघ आहेत.

क्लब खेळ स्थापना लीग स्थान
ओकलंड रेडर्स अमेरिकन फुटबॉल 1960* नॅशनल फुटबॉल लीग ओ.सीओ कोलिसियम
सॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स अमेरिकन फुटबॉल 1946 नॅशनल फुटबॉल लीग लिवाइस स्टेडियम
ओकलंड ॲथलेटिक्स बेसबॉल 1968 मेजर लीग बेसबॉल ओ.सीओ कोलिसियम
सॅन फ्रान्सिस्को जायंट्स बेसबॉल 1958 मेजर लीग बेसबॉल एटी अँड टी पार्क
गोल्डन स्टेट वॉरियर्स बास्केटबॉल 1962 नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ओरॅकल अरीना
सॅन होजे शार्क्स आइस हॉकी 1991 नॅशनल हॉकी लीग एसएपी सेंटर
विस्तृत चित्र (दिवसा)
विस्तृत चित्र (रात्री)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: